अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता चक्रीवादळात होत असून, तौत्के हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारी भागातून पुढे सरकत गुजरातहून पाकिस्तानला धडकेल. तत्पूर्वी त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या किनारी जाणवेल. परिणामी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. कोकण किनारी मुसळधार पाऊस पडेल. म्यानमारने चक्रीवादळाला तौत्के हे नाव दिले आहे. अरबी समुद्राच्या ईशान्य भागातील किनारपट्टीवर ५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील. अरबी समुद्र आणि गुजरात किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असण्याची शक्यता आहे. Read More
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ताऊत या चक्रीवादळामुळे पालघर जिल्ह्यात दि.१५.०५.२०२१ ते दि.१९.०५.२०२१ या दिवशी काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. ...
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी यासंदर्भात माहिती दिली. उत्तर व दक्षिण गोव्यात वीज खांब तुटणे, वीज तारा तुटून वीज खंडीत होणे, घरांवर माड पडणे, आंबा, फणसाची झाडे पडणे, भींती खचणे, दीडशे घरांची छोटी- मोठी हानी होणे, टेलिफोन तारा तुटणे, रस्त्यांव ...
यावेळी अतिरिक्त आयुक्त - 2 संजय हेरवाडे, उप आयुक्त अशोक बुरपल्ले, माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संतोष कदम आदी उपस्थित होते. ...
Cyclone Tauktae: Barge with 273 on board adrift near Mumbai high field हीरा तेल विहीरीच्या जवळ असलेल्या एका बार्जमध्ये हे सारे अडकले असून सर्वांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. नौदलाने त्यांच्या सुटकेसाठी जहाजे पाठविली आहेत. तसेच आपत्कालीन मदतीस ...
नांगराचा दोर तुटल्याने खवळलेल्या समुद्रातच बोट घेऊन आता हे मच्छीमार किनाऱ्याला येण्यासाठी निघाले आहेत, अशी माहिती मंडळ अधिकारी प्रशांत कापडे यांनी दिली आहे. ...
तौक्ते चक्रीवादळ जसेजसे मुंबईच्या जवळ येत गेले तसे नाशिकच्या हवामानदेखील वेगाने बदलत गेले. सर्वत्र ढगाळ हवामाना आणि वाऱ्याचा वाढलेला वेग अधुनमधुन येणाऱ्या हलक्या सरी असे वातावरण दिवसभर नागरिकांना अनुभवयास आले. ...
Anand Mahindra Retweet video of Garbage cleaner women of Mumbai: Cyclone Tauktae ने महाराष्ट्रात हजेरी लावत आता गुजरातच्या दिशेने कूच सुरु केली आहे. सोशल मीडियावर लोक या चक्रीवादळामुळे झालेली हानी किंवा त्याचे फोटो पोस्ट करत आहेत. यापैकीच हा एक व्हि ...