लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तौत्के चक्रीवादळ

Cyclone Tauktae , मराठी बातम्या

Tauktae cyclone, Latest Marathi News

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता चक्रीवादळात होत असून, तौत्के हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारी भागातून पुढे सरकत गुजरातहून पाकिस्तानला धडकेल. तत्पूर्वी त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या किनारी जाणवेल. परिणामी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. कोकण किनारी मुसळधार पाऊस पडेल. म्यानमारने चक्रीवादळाला तौत्के हे नाव दिले आहे. अरबी समुद्राच्या ईशान्य भागातील किनारपट्टीवर ५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील. अरबी समुद्र आणि गुजरात किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असण्याची शक्यता आहे.
Read More
Tauktae Cyclone: तौक्ते चक्रीवादळामधील नुकसानग्रस्तांना २५० कोटींची मदत द्या; वडेट्टीवार यांनी मांडला प्रस्ताव - Marathi News | Tauktae Cyclone: Provide Rs 250 crore for cyclone victims; Minister Vijay Vadettiwar has put forward the proposal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Tauktae Cyclone: तौक्ते चक्रीवादळामधील नुकसानग्रस्तांना २५० कोटींची मदत द्या; वडेट्टीवार यांनी मांडला प्रस्ताव

Tauktae Cyclone: प्रस्तावावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. ...

Tauktae Cyclone: ‘निसर्ग’च्या धर्तीवर तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना मदत, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा - Marathi News | Tauktae Cyclone: Chief Minister Uddhav Thackeray's big announcement for Tauktae cyclone victims | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Tauktae Cyclone: ‘निसर्ग’च्या धर्तीवर तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना मदत, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

Tauktae Cyclone: मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या सात जिल्ह्यांव्यतिरिक्त तौक्तेचा फटका बसलेल्या इतर जिल्ह्यांनाही ही मदत दिली जाईल. ...

वसई तालुक्यात नुकसानीचे पंचनामे सुसाट, युद्धपातळीवर महसूल व कृषी विभाग करतंय रात्रंदिवस काम  - Marathi News | Tauktae Cyclone In Vasai the department of revenue and agriculture is working day and night | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई तालुक्यात नुकसानीचे पंचनामे सुसाट, युद्धपातळीवर महसूल व कृषी विभाग करतंय रात्रंदिवस काम 

Tauktae Cyclone Vasai News : मागील आठवड्यात आलेलं तौक्ते चक्रीवादळ व अतिवृष्टी व जोरदार वाऱ्यामुळे वसई तालुक्यात खास करून ग्रामीण व थोड्या प्रमाणात शहरी भागात कच्च्या आणि पक्क्या घराचे, छपराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...

Tauktae Cyclone: “तौक्ते चक्रीवादळात झालेल्या नुकसानीसंदर्भात संजय राऊत यांचा अभ्यास कमी पडला” - Marathi News | bjp pravin darekar criticised sanjay raut on tauktae cyclone damages in konkan region | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Tauktae Cyclone: “तौक्ते चक्रीवादळात झालेल्या नुकसानीसंदर्भात संजय राऊत यांचा अभ्यास कमी पडला”

Tauktae Cyclone: भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ट्विटरवरून संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. ...

Tauktae Cyclone: एकप्रकारे हा महाराष्ट्रावर अन्यायच; एकनाथ खडसेंचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र - Marathi News | ncp eknath khadse says pm narendra modi did injustice to maharashtra on tauktae cyclone | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Tauktae Cyclone: एकप्रकारे हा महाराष्ट्रावर अन्यायच; एकनाथ खडसेंचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र

Tauktae Cyclone: भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या एकनाथ खडसे यांनीही यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ...

‘किसान ॲप’चे वरातीमागून घोडे; वादळ-वारे येऊन गेल्यानंतर अलर्ट! - Marathi News | ‘Kisan App’ dosent work properly; Alert after the storm! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘किसान ॲप’चे वरातीमागून घोडे; वादळ-वारे येऊन गेल्यानंतर अलर्ट!

Kisan App : सध्याचे तंत्रज्ञानाचे युग असतानाही वेळ संपल्यावर संदेश येत आहेत. ...

Tauktae Cyclone: रायगड समुद्रकिनारी दोन दिवसांत आढळले ८ मृतदेह; ओळख पटवण्याचे काम सुरू - Marathi News | Tauktae Cyclone: 8 bodies found on Raigad beach in two days; Identification work underway | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Tauktae Cyclone: रायगड समुद्रकिनारी दोन दिवसांत आढळले ८ मृतदेह; ओळख पटवण्याचे काम सुरू

अलिबागमध्ये ७ आणि मुरुडमध्ये १ मृतदेह आढळले आहे. ...

Tauktae Cyclone: “भाजपने वादळग्रस्तांना दिलं छप्पर, केवळ बोलत नाही करुन दाखवतो”: प्रविण दरेकर  - Marathi News | bjp pravin darkar criticised thackeray govt over tauktae cyclone | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Tauktae Cyclone: “भाजपने वादळग्रस्तांना दिलं छप्पर, केवळ बोलत नाही करुन दाखवतो”: प्रविण दरेकर 

Tauktae Cyclone: भाजपकडून हात मदतीचा या अभियांतर्गत ट्रक मदतसामुग्री पालघर जिल्ह्यात पाठवण्यात आलं असल्याचे विधान परिषद विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी सांगितलं. ...