अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच... टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार... ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, ढगाळ वातावरणामुळे मुंबई, पुण्यात दिसण्याची शक्यता कमी... Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल... इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही... धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा... चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना भय इथले संपत नाही! मेंदू खाणारा अमिबा... केरळमध्ये गंभीर आजाराचं थैमान, ७ जणांचा मृत्यू आभाळ फाटलं, पुराचा वेढा! पंतप्रधान मोदी करणार पंजाबचा दौरा; २००० गावं पाण्याखाली, ४६ मृत्यू उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
टाटा, मराठी बातम्या FOLLOW Tata, Latest Marathi News
Tata Motors : किंमती वाढल्यानंतर आता या कारच्या बेस व्हेरिएंटची किंमत 5.39 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) ठेवण्यात आली आहे. ...
TATA Motors Nexon EV Prime : टाटा मोटर्सनं आज नेक्सॉन ईव्ही प्राईम लाँच केली आहे. या कारमध्ये अनेक जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहे. ...
या पडलेल्या केबलमुळे तीन घरांमधील इलेक्ट्रिक मीटर आणि स्विचबोर्डमध्ये शॉर्टसर्किट झाले. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. तसेच तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. ...
बेस्टने सिंगल डेकर एसी बसेससाठी २६ फेब्रुवारीला निविदा काढल्या. कंपनीने २५ एप्रिल रोजी तांत्रिक व आर्थिक अशा दोन्ही निविदा बेस्टपुढे सादर केल्या. ...
ह्युंदाईने नुकतीच व्हेन्यू ही सब कॉम्पॅक्ट एसयुव्ही कार लाँच केली आहे. या कारने दोन वर्षांपूर्वी ह्युंदाईला मोठी विक्री करून दिली होती. ...
गेल्या काही महिन्यांपासून ईलेक्ट्रीक स्कूटरना आगी लागण्याच्या घटना घडत असताना आता ईव्ही कारला देखील आग लागल्याची घटना घडली आहे. ...
या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. टाटा मोटर्सने यावर स्टेटमेंट जारी केले आहे. कंपनी टाटा नेक्सॉनला लागलेल्या आगीच्या घटनेची चौकशी करेल. यानंतरच या घटनेवर माहिती देईल. ...
शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार आणि 'बिग बुल' म्हणून परिचित असलेल्या राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओवर साधारणपणे सर्वच गुंतवणूकदारांची नजर असते. त्यानी कोणते शेअर्स खरेदी केले आणि कोणते शेअर्स विकले यावरही गुंतवणूकदार लक्ष ठेवून असतात. ...