lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा

तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा

Tarak mehta ka ooltah chashmah, Latest Marathi News

सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया - Marathi News | Tarak Mehta Ka Ooltah Chashmah fame actor Tanuj Mahashabde on Gurucharan Singh missing case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया

अभिनेते गुरुचरण सिंग गेल्या 8 दिवसांपासून बेपत्ता आहेत. पोलिस ठिकठिकाणी त्यांचा शोध घेत आहेत मात्र अद्याप हाती काही लागलेले नाही. ...

'ते एखाद्या गोष्टीपासून पळ काढतील असे..'; गुरुचरण सिंह बेपत्ता प्रकरणावर ऑनस्क्रीन लेकाची प्रतिक्रिया - Marathi News | taarak-mehta-ka-ooltah-chashmah-fame-gurucharan-singh-missing-onscreen-son-samay-shah-reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ते एखाद्या गोष्टीपासून पळ काढतील असे..'; गुरुचरण सिंह बेपत्ता प्रकरणावर ऑनस्क्रीन लेकाची प्रतिक्रिया

Samay shah: समय शाह याने 'तारक मेहता'मध्ये गुरुचरण सिंह यांच्या ऑनस्क्रीन मुलाची भूमिका साकारली आहे. त्यामुळे त्यांच्या बेपत्ता होण्याची माहिती ऐकल्यावर तो शॉक्ड झाला आहे. ...

गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...' - Marathi News | Gurucharan Singh s father is not in good condition to talk relatives gave information | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम सोढी म्हणजेच गुरुचरण सिंग ७ दिवसांपासून बेपत्ता आहेत. ...

"आम्ही शेवटचे भेटलेलो तेव्हा..", गुरुचरणच्या बेपत्ता होण्यावर 'तारक मेहता..' मधील भिडेंची प्रतिक्रिया - Marathi News | tarak mehta fame bhide mandar chadwadkar talk about gurucharan singh missing news | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आम्ही शेवटचे भेटलेलो तेव्हा..", गुरुचरणच्या बेपत्ता होण्यावर 'तारक मेहता..' मधील भिडेंची प्रतिक्रिया

'तारक मेहता..' मधील सोढी अर्थात गुरुचरणसिंग बेपत्ता झाल्यावर मालिकेतील आत्माराम भिडेंनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे (tarak mehta ka ooltah chashma, gurucharan singh) ...

Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम - Marathi News | taarak mehta ka ooltah chashmah sodhi gurucharan singh caught on cctv camera facing financial crunch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम

Gurucharan Singh : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या टेलिव्हिजनवरच्या लोकप्रिय कॉमेडी शोमध्ये रोशन सिंग सोढीची भूमिका साकारणारा अभिनेता गुरुचरण सिंग याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. हा अभिनेता गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता आहे. ...

लोकप्रियतेच्या शिखरावर असताना 'सोढी'ने 'तारक मेहता..चष्मा' मालिका का सोडली? भावूक कारण समोर - Marathi News | Why did Gurucharan singh leave Tarak Mehta ka ooltah Chashma serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लोकप्रियतेच्या शिखरावर असताना 'सोढी'ने 'तारक मेहता..चष्मा' मालिका का सोडली? भावूक कारण समोर

सध्या तारक मेहता..चष्मा मधील सोधी म्हणजेच गुरुचरण सिंग बेपत्ता आहे. त्यांनी लोकप्रियतेच्या शिखरावर असताना ही मालिका का सोडली याविषयी माहिती समोर आलीय ...

TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...' - Marathi News | Delhi Police reacts on Taarak Mehta Ka Ooltah Chashma actor Gurucharan Singh missing | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'

TMKOC Sodhi Missing: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम रोशन सिंग सोढी चार दिवसांपासून बेपत्ता आहेत. ...

'सोढी'च्या ऑनस्क्रीन पत्नीला गुरुचरणच्या बेपत्ता होण्याची काळजी! म्हणाली, "तो खूप धार्मिक म्हणून.." - Marathi News | gurucharan singh on screen wife jenifer mistry talk about gurucharan missing news | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सोढी'च्या ऑनस्क्रीन पत्नीला गुरुचरणच्या बेपत्ता होण्याची काळजी! म्हणाली, "तो खूप धार्मिक म्हणून.."

गुरुचरणची ऑनस्क्रीन पत्नी जेनिफर मिस्त्रीने त्याच्या गायब होण्यावर काय म्हणाली बघा. (gurucharan singh, jenifer mistry) ...