लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तानाजी सावंत

Tanaji Sawant Latest News, मराठी बातम्या

Tanaji sawant, Latest Marathi News

घाबरू नका, काळजी घ्या! मास्क वापरा, जेएच १ व्हेरिएंट साैम्य; तानाजी सावंत यांची माहिती - Marathi News | Don't panic take care Use mask JH1 variant similiar Information from Tanaji Sawant | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घाबरू नका, काळजी घ्या! मास्क वापरा, जेएच १ व्हेरिएंट साैम्य; तानाजी सावंत यांची माहिती

'सध्या ख्रिसमस, थर्टी फस्ट यानिमित्त काही काळजी घ्यावी, मास्क सक्तीचा नाही पण कुटूंबियांसाठी मास्क वापरा' ...

सावंतवाडी मतदारसंघातील आरोग्य व्यवस्था सुधारणार; दीपक केसरकर अन् तानाजी सांवत यांच्यात बैठक - Marathi News | Improvement of health system in Sawantwadi Constituency; Meeting between Deepak Kesarkar and Tanaji Sawat | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सावंतवाडी मतदारसंघातील आरोग्य व्यवस्था सुधारणार; दीपक केसरकर अन् तानाजी सांवत यांच्यात बैठक

या बैठकीत मतदार संघातील चारही रूग्णालयात वैद्यकीय अधीक्षक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

मविआचा आरोग्य मंत्र्यांवर निशाणा; मास्क, स्टेथोस्कोप लावून विधानभवनात आंदोलन - Marathi News | Mahavikas Aghadi targets Health Minister; Demonstration in Vidhan Bhavan wearing mask, stethoscope | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मविआचा आरोग्य मंत्र्यांवर निशाणा; मास्क, स्टेथोस्कोप लावून विधानभवनात आंदोलन

मंत्री खातात तुपाशी, रुग्ण उपाशी, राज्यभरातील विविध शासकीय वैद्यकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांचा मृत्यू वाढला आहे. त्याकडे सरकारचे दुर्लक्ष असल्याचा आरोप यावेळी लावण्यात आला.  ...

 'ते' अधिकार माझ्याकडे नाहीतच; मंत्री तानाजी सावंतांचा संजय राऊतांना इशारा - Marathi News | Health Minister Tanaji Sawant has warned that the allegations made by Sanjay Raut are baseless and will file a claim for damages against him | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : 'ते' अधिकार माझ्याकडे नाहीतच; मंत्री तानाजी सावंतांचा संजय राऊतांना इशारा

आराेग्य खात्यात सर्व बदल्या पारदर्शक ‘फेसलेस’ पध्दतीने होतात ...

संजय राऊतांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार; आरोग्य मंत्री तानाजी सावंतांचा इशारा - Marathi News | tanaji sawant warning that will file defamation case against sanjay raut | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संजय राऊतांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार; आरोग्य मंत्री तानाजी सावंतांचा इशारा

आरोग्य खात्यावरील आरोप बिनबुडाचे. ...

राज्याच्या आरोग्य खात्यात लाखोंचा भ्रष्टाचार, संजय राऊतांचा आरोप; मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र   - Marathi News | Corruption of lakhs in Maharashtra health department, Sanjay Raut alleges; A letter to the Chief Minister Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याच्या आरोग्य खात्यात लाखोंचा भ्रष्टाचार, संजय राऊतांचा आरोप; मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र  

नियमबाह्य बढत्या आणि बदल्या हा एक मोठा आरोग्य विभागातील विषय बनला असून या उद्योगाचे संचालक संबंधित खात्याचे मंत्री तानाजी सावंत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी पत्रात केला आहे. ...

मराठा आरक्षणाचा प्रश्न अन् भडकले मंत्री तानाजी सावंत; पत्रकाराला म्हणाले... - Marathi News | Minister Tanaji Sawant flared up on the issue of Maratha reservation; Told the journalist... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आरक्षणाचा प्रश्न अन् भडकले मंत्री तानाजी सावंत; पत्रकाराला म्हणाले...

मंत्री तानाजी सावंत यांना याबाबत प्रश्न विचारला असता, ते पत्रकारांवरच भडकल्याचं पाहायला मिळालं.  ...

राज्यातील 600 संस्थांची सुमन संस्था म्हणून निवड, आरोग्यमंत्र्यांची माहिती - Marathi News | 600 institutions in the state have been selected as Suman institutions, according to the information of the Health Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील 600 संस्थांची सुमन संस्था म्हणून निवड, आरोग्यमंत्र्यांची माहिती

राज्याची आरोग्य व्यवस्था आणखी बळकट होईल, असा विश्वासही आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी व्यक्त केला आहे. ...