तानाजी सावंत बंगल्यावर पोहोचले तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर त्यांना ताटकळत उभे राहावे लागल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. उद्या विधानभवनात भेटू, असे सांगून निघाले. ...
मुलावर प्रेम असावे, तर आपल्यासारखे. मुलावर धाक असावा तर तो देखील आपल्यासारखा. मुलाला बापाची चप्पल घालता येऊ लागली की, बापाने मुलासोबत मित्रासारखे वागावे, असे म्हणतात. या न्यायाने आपण आपले चिरंजीव ऋषिकेश याच्याबाबतीत जे काही केले, त्याला तोड नाही. ...