तानाजी मालुसरे मावळ्याच्या पराक्रमाची कथा सांगणा-या या चित्रपटाची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. चित्रपटात अजय देवगण, सैफ अली खान, काजोल आणि शदर केळकर यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. येत्या 10 जानेवारी 2020 मध्ये हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे. Read More
'भूज द प्राइड ऑफ इंडिया' या आगामी सिनेमात तो महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. शदर केळकर व्यतिरिक्त अजय देवगण, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, परिणीती चोप्रा आणि ऐमी विर्क ही दिग्गज कलाकार मंडळीही असणार आहेत. ...
देशात एका आठवड्यात १०० कोटींचा व्यवसाय मिळविणाऱ्या ‘तान्हाजी’ या हिंदी चित्रपटात चुलत्याची भूमिका करणारा सिनेअभिनेता भोकरदन तालुक्यातील चांदई ठोंबरी या गावातील आहे. ...