तानाजी मालुसरे मावळ्याच्या पराक्रमाची कथा सांगणा-या या चित्रपटाची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. चित्रपटात अजय देवगण, सैफ अली खान, काजोल आणि शदर केळकर यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. येत्या 10 जानेवारी 2020 मध्ये हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे. Read More
भाजपची सत्ता असलेल्या उत्तर प्रदेशात आधीच तान्हाजी चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. मात्र महाराष्ट्राचा इतिहास दाखवण्यात आला असताना चित्रपट राज्यात टॅक्स फ्री केला नसल्याने ठाकरे सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली. ...