मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली? कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले... मुंबईत पावसाने 'लोकल' रोखली! मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती लढणार ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली... नागपूर - कृषीतज्ज्ञ, समाजसेवक अमिताभ पावडे यांचं अपघाती निधन; सामाजिक क्षेत्रात मोठी हानी नागपूर - काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या मातोश्री कमलबाई नामदेवराव वडेट्टीवार यांचं वृद्धापकाळाने निधन गडचिरोली: 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले सातारा - कोयना पाणीसाठा १०० टीएमसीकडे, सहा दरवाजे ५ फुटांनी उघडले; नद्यांच्या पाणी पातळीत वाढ
तानाजी, मराठी बातम्या FOLLOW Tanaji movie, Latest Marathi News तानाजी मालुसरे मावळ्याच्या पराक्रमाची कथा सांगणा-या या चित्रपटाची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. चित्रपटात अजय देवगण, सैफ अली खान, काजोल आणि शदर केळकर यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. येत्या 10 जानेवारी 2020 मध्ये हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे. Read More
तानाजी चित्रपट महाराष्ट्राची आणि मराठी योद्धयाची वीरता जगासमोर मांडत आहे. ...
तान्हाजीः द अनसंग वॉरियर या चित्रपटाने पहिल्या दिवशी कमाईच्या बाबतीत छपाकला मागे टाकले आहे. ...
'छपाकला' भारतात 1700 तर परदेशात 460 एकूण २१६० स्क्रीन मिळाले असूनही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तान्हाजी इतकी नसली तरी चांगली कमाई करण्यात यश संपादन केले आहे. ...
अजय देवगणचा बहुचर्चित तानाजी 'द अनसंग वॉरियर' आज देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला ...
जेएनयूतील हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलनामध्ये दीपिकाने सहभाग घेतला होता ...
Tanaji Movie : चुकीच्या घटना वगळाव्यात; अन्यथा दिग्दर्शकाला राज्यात फिरू देणार नाही. ...
मला ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटात महाराजांची भूमिका ऑफर व्हावी, हा केवळ दैवी योगच, असे हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत विविध भूमिका करणारा हरहुन्नरी अभिनेता शरद केळकर म्हणाला. ...
एकीकडे अभिनेत्री दीपिका पदुकोण चा ‘छपाक’ सिनेमा उद्या 10 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय ...