CoronaVirus Marathi News and Live Updates: बनवारीलाल पुरोहित यांच्यात कोरोनाची काही लक्षणे दिसू लागल्याने त्यांची चाचणी करण्यात आली होती. चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर आता त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ...
विजयालक्ष्मी हिने सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पोस्ट केले होते. त्यामध्ये तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला खूप त्रास देण्यात येत असल्याने आपण तणावात असल्याचे म्हटले होते. ...
मंगम्मा असे या 101 वर्षीय आजीबाईचे नाव असून 25 जुलै रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्जार्च देण्यात आला. कोरोना रुग्णावर त्यांनी मात केली असून त्या आता कोरोनामुक्त असल्याचे डॉ. राम यांनी सांगितले. ...
कोरोनाग्रस्तांसाठी वैद्यकिय क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहेत. डॉक्टर आपल्या घरापासून दूर राहून रुग्णांची सेवा करत आहेत. रुग्णांना आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...