Rajinikanth News : तामिळनाडूतील राजकारणात भूकंप घडवून आणणाऱ्या घडामोडीचे संकेत मिळत आहेत. दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत हे तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ...
दिल्लीहून येथे पोहोचल्यानंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री के पलानीस्वामी, उपमुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम, मंत्रिमंडळातील वरिष्ठ सदस्य आणि भाजप प्रदेशाध्यक्ष एल मुरुगन तथा इतर लोकांनी त्यांचे स्वागत केले. ...