विजयालक्ष्मी हिने सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पोस्ट केले होते. त्यामध्ये तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला खूप त्रास देण्यात येत असल्याने आपण तणावात असल्याचे म्हटले होते. ...
मंगम्मा असे या 101 वर्षीय आजीबाईचे नाव असून 25 जुलै रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्जार्च देण्यात आला. कोरोना रुग्णावर त्यांनी मात केली असून त्या आता कोरोनामुक्त असल्याचे डॉ. राम यांनी सांगितले. ...
कोरोनाग्रस्तांसाठी वैद्यकिय क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहेत. डॉक्टर आपल्या घरापासून दूर राहून रुग्णांची सेवा करत आहेत. रुग्णांना आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...
शेजाऱ्याने लावलेलं चॅनल मुलीला पाहायचा नव्हता. त्यामुळे चॅनल बदलण्यासाठी ती हट्ट करू लागली. चॅनल बदलण्यासाठी रिमोट देण्याची मागणी केली. संतापलेल्या शेजाऱ्याने रागाच्या भरात चिमुलीचा गळा दाबून हत्या केली. ...