लपाछपीसारख्या खेळामुळे एका कुटुंबामध्ये भयानक घटना घडली आहे. हा खेळ खेळत असताना दोन वर्षांच्या मुलाचा पाण्याच्या टाकीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ...
तामिळनाडूच्या दिवंगत नेत्या आणि माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्यावर 2016 मध्ये जवळपास 75 दिवस उपचार करण्यात आले होते. अपोलो रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. त्या दरम्यान तब्बल 6 कोटी 85 लाख रुपयांचे बिल झाले. ...
पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले फेथाई चक्रीवादळाने आपली दिशा तामिळनाडुकडून आता आंध्रप्रदेश व पाँडेचरीच्या दिशेने वळविली आहे. ते आंध्र प्रदेशातील मच्छलीपट्टणम ते काकीनाडा दरम्यानाच्या किनारपट्टीला सोमवारी १७ डिसेंबरला दुपारनंतर धडकण्याची शक्य ...
वातावरणातील गारवा हळूहळू वाढू लागला असून थंडीला सुरुवात झाली आहे. त्यातच ईयर एन्ड असल्यामुळे सर्वजण पार्टीमोडमध्ये आहेत. अशातच जर तुम्ही कुठे बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी आम्ही खास डेस्टिनेशन्स सागंणार आहोत. ...