लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तामिळनाडू

तामिळनाडू, मराठी बातम्या

Tamilnadu, Latest Marathi News

वक्फ कायदा लागू झाल्यानंतर गावकऱ्यांना आली पहिली नोटीस; खाली करा नाहीतर कर द्या, तामिळनाडूत खळबळ - Marathi News | First notice to villagers after implementation of Waqf Act; Move down or pay taxes, stir in Tamil Nadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वक्फ कायदा लागू झाल्यानंतर गावकऱ्यांना आली पहिली नोटीस; खाली करा नाहीतर कर द्या, तामिळनाडूत खळबळ

Waqf Board Land New Notice: वेल्लोर जिल्ह्यातील कट्टुकोल्लई गावाच्या लोकांना एक नोटीस मिळाली आहे. यामध्ये त्यांची जमीन वक्फ संपत्ती असल्याचे म्हटले आहे. ...

तामिळनाडूला स्वायत्त बनवण्याचा विधानसभेत प्रस्ताव; CM एम.के स्टॅलिन यांची मोठी खेळी - Marathi News | Tamil Nadu CM MK Stalin announced in the state assembly that a panel will be formed to recommend measures for the state's autonomy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडूला स्वायत्त बनवण्याचा विधानसभेत प्रस्ताव; CM एम.के स्टॅलिन यांची मोठी खेळी

शिक्षण धोरणात त्रिभाषेचा अवलंब करून केंद्र सरकार तामिळनाडूवर हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न करतंय असा आरोपही मुख्यमंत्री एम.के स्टॅलिन यांनी केला. ...

राज्यपालांनी विधेयक अडवून धरल्यास राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाकडे यावे - Marathi News | If the Governor blocks the bill, the President should approach the Supreme Court. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यपालांनी विधेयक अडवून धरल्यास राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाकडे यावे

Supreme Court Governor Judgement: तामिळनाडूच्या राज्यपाल खटल्यातील निर्णयातून हा एक महत्त्वाचा निष्कर्ष पुढे आला आहे. ...

भारताच्या इतिहासात प्रथमच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने १० कायदे अंमलात, राज्यपाल रवि यांना दणका - Marathi News | For the first time in history, 10 laws were implemented by the Supreme Court order, a blow to Governor Ravi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताच्या इतिहासात प्रथमच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने १० कायदे अंमलात, राज्यपालांना दणका

Supreme Court Governor Ravi: राज्यपालांच्या स्वाक्षरीशिवाय व न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारने विधेयकाचे कायद्यात रुपांतर होऊन तो अंमलात आणण्याची भारताच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. ...

विधेयकांबाबत तीन महिन्यांत निर्णयाचे राष्ट्रपतींनाही बंधन; सर्वोच्च न्यायालयाची प्रथमच कालमर्यादा - Marathi News | President is also bound to take a decision on bills within three months; Supreme Court sets a deadline for the first time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विधेयकांबाबत तीन महिन्यांत निर्णयाचे राष्ट्रपतींनाही बंधन; सर्वोच्च न्यायालयाची प्रथमच कालमर्यादा

Supreme Court President news: तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवलेल्या १० विधेयकांना सर्वोच्च न्यायालयाने ४ दिवसांपूर्वी मंजुरी दिली होती. ...

तीन महिन्यांत विधेयकांबाबत निर्णय घ्या; सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपतींना पहिल्यांदाच दिली 'डेडलाईन' - Marathi News | Supreme Court Sets 3-Month Deadline For President To Decide On Bills Referred By Governors | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन महिन्यांत विधेयकांबाबत निर्णय घ्या; सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपतींना पहिल्यांदाच दिली 'डेडलाईन

सर्वोच्च न्यायालयाने पहिल्यांदाच एका प्रकरणात राष्ट्रपतींसाठी वेळमर्यादा निश्चित केली. ...

संतापजनक! पाळी आलेल्या विद्यार्थिलीना वर्गाबाहेर बसून लिहायला लावला पेपर, शाळेतील धक्कादायक घटना - Marathi News | Outrageous! A student who had her period was made to sit outside the classroom and write on paper, a shocking incident in the school In Tamil nadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संतापजनक! पाळी आलेल्या विद्यार्थिलीना वर्गाबाहेर बसून लिहायला लावला पेपर

Tamilnadu News: तामिळनाडूतील कोईंबतूर येथील एका शाळेमध्ये आठवीतील एका विद्यार्थिनीला पाळी आल्याने चक्क वर्गाबाहेर बसवून पेपर लिहायला लावल्याची घटना समोर आली आहे.  ...

जिवंत मासा तोंडात पकडला आणि २९ वर्षीय तरुणाचा जीव गेला; मासे पकडताना काय घडलं? - Marathi News | A 29-year-old man died after catching a live fish in his mouth; what happened while catching the fish? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिवंत मासा तोंडात पकडला आणि २९ वर्षीय तरुणाचा जीव गेला; मासे पकडताना काय घडलं?

Man Fish Killed: २९ वर्षीय तरुण तलावावर मासे पकडण्यासाठी गेला होता. जाळ्याऐवजी हातानेच मासे पकडण्याची त्याला सवय होती. पण, एक चूक झाली आणि त्याला जीव गमवावा लागला. ...