शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२१

देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यामध्ये, तामिळनाडू विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून ६ एप्रिल रोजी मतदान होत आहे. तर, 2 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : CoronaVirus: RT-PCR निगेटिव्ह रिपोर्ट बंधनकारक, मगच मतमोजणी केंद्रात प्रवेश मिळणार; ECI चा नवा नियम

राष्ट्रीय : Assembly Election 2021: निवडणुकांमध्ये कोरोनाची ‘रॅली’; बंगालमध्ये ४२० टक्के, तर आसामामध्ये ५३२ टक्के रुग्णवाढ

राष्ट्रीय : Tamilnadu Voting : ... म्हणून सुपरस्टार थलपती विजय सायकलवरुन पोहोचला मतदान केंद्रावर, जाणून घ्या खरं कारण

राष्ट्रीय : Assembly Poll 2021: ईशान्येत उत्साह; दक्षिणेत मतदानाचा टक्का घटला

राष्ट्रीय : ४ राज्यं अन् एका केंद्रशासित प्रदेशात आज मतदान; दिग्गजांच्या भवितव्याचा फैसला

फिल्मी : कमल हासन राजकारणासाठी चित्रपट सोडण्यास तयार, म्हणाले -'...तर सिनेइंडस्ट्रीतून कायमची घेईन निवृत्ती '

राष्ट्रीय : Tamil Nadu Assembly Election 2021: मोदीजी, प्रचाराला या, आमचं मताधिक्य वाढेल; विरोधी उमेदवारांचं पंतप्रधानांना थेट आव्हान

राजकारण : कठीण आहे राव; भाजपच्या जाहिरातीत चिदंबरम यांच्या सूनबाईंचा फोटो झळकतो तेव्हा...

राष्ट्रीय : बापरे! आमदाराच्या ड्रायव्हरकडे सापडलं 1 कोटींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून सर्वांचीच उडाली झोप, घटनेने खळबळ

राजकारण : राहुल गांधींनी भाजपविरुद्ध तमिळनाडू पॅटर्न राबवावा, स्टॅलिन यांचा सल्ला