लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तमन्ना भाटिया

तमन्ना भाटिया, मराठी बातम्या

Tamannaah bhatia, Latest Marathi News

दक्षिणेच्या दिग्दर्शकांसोबत काम करण्यापूर्वी तमन्नाने वयाच्या अवघ्या  पंधराव्या वर्षी ‘चांद सा रोशन चेहरा’ या बॉलिवुड सिनेमातून अभिनयात पदार्पण केले होते. 2005 मध्ये तिने 'श्री' सिनेमातून तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. बाहुबली. एस. एस. राजमौली यांच्या या सिनेमात तमन्नाने अभिनेता प्रभासच्या प्रेयसीची म्हणजेच अवंतिका ही भूमिका साकारली होती.
Read More
OMG : विराट कोहलीला अटक करा; मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल - Marathi News | Petition filed in the Madras High Court seeking Virat Kohli's arrest for promoting 'online gambling' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :OMG : विराट कोहलीला अटक करा; मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल

शुक्रवारी धडकलेल्या या बातमीनं त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ...

घटस्फोटीत असला म्हणून काय झाले, हृतिकसह लग्न करायला एका पायावर तयार आहे ही अभिनेत्री, दिसायला आहे खूपच सुंदर - Marathi News | Tamanna Bhatia Has So much Crush on Hrithik that she doesn't care if he is Divorced | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घटस्फोटीत असला म्हणून काय झाले, हृतिकसह लग्न करायला एका पायावर तयार आहे ही अभिनेत्री, दिसायला आहे खूपच सुंदर

तमन्ना भाटीयाचा जन्म 21 डिसेंबर 1989 रोजी मुंबईत झाला. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत तमन्ना हे एक खूप मोठं नाव आहे. तिथल्या बड्या स्टार्ससह तिने रुपेरी पडदा गाजवला. ...

सिनेमा नाही आवडला म्हणून या अभिनेत्रीला चाहत्याने मारून फेकला होता बूट, पोलिस चौकशीवेळी समोर आले होचे कारण - Marathi News | For This Reason Angry fan throw stones On Tamannaah Bhatia | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिनेमा नाही आवडला म्हणून या अभिनेत्रीला चाहत्याने मारून फेकला होता बूट, पोलिस चौकशीवेळी समोर आले होचे कारण

फॅन तिच्यावर जीवापाड प्रेम करतात. रसिकांच्या प्रेमामुळेच तमन्ना रुपेरी पडद्याची रानी बनली आहे. ...

या अभिनेत्यासाठी तमन्ना भाटिया तोडणार ‘नो किसींग पॉलिसी’ - Marathi News | Tamannaah Bhatia Says She'll Bend No-Kissing Rule Only For Hrithik Roshan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या अभिनेत्यासाठी तमन्ना भाटिया तोडणार ‘नो किसींग पॉलिसी’

तमन्नाची एकच ‘तमन्ना’... ...

‘या’ ५ अभिनेत्रींच्या सौंदर्याने चाहते होतात घायाळ ! - Marathi News | beautiful-actresses-in-the-film-industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘या’ ५ अभिनेत्रींच्या सौंदर्याने चाहते होतात घायाळ !

अशा काही अभिनेत्र्या आहेत ज्यांच्या अभिनयाबरोबरच त्यांच्या सौंदर्याचीही चर्चा चाहत्यांमध्ये सातत्याने रंगताना दिसते. जाणून घेऊया अशा काही अभिनेत्रींबाबत... ...

या ‘हॉट’ अभिनेत्रीला मिळेना काम, येऊ लागल्यात केवळ आयटम सॉन्गच्या ऑफर!! - Marathi News | south industry actress tamannaah bhatia bahubali has no films to do | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या ‘हॉट’ अभिनेत्रीला मिळेना काम, येऊ लागल्यात केवळ आयटम सॉन्गच्या ऑफर!!

अनेक हिट सिनेमे देऊनही आज तिच्याकडे काम नाही. ...

तमन्ना भाटियाला गिफ्ट मिळाला जगातील 5 वा सर्वात मोठा हिरा, किंमत वाचून व्हाल अवाक् - Marathi News | ram charan wife gifted world 5th biggest diamond worth rs 2 crore to tamannaah bhatia | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तमन्ना भाटियाला गिफ्ट मिळाला जगातील 5 वा सर्वात मोठा हिरा, किंमत वाचून व्हाल अवाक्

साऊथ सुपरस्टार चिरंजीवीचा ‘स्ये रा नरसिम्हा रेड्डी’ हा चित्रपट सध्या जाम चर्चेत आहे. पण या चित्रपटाची हिरोईन तमन्ना भाटिया ही चिरंजीवी यांच्यापेक्षाही अधिक चर्चेत आहे.   ...

‘मिल्की गर्ल’ तमन्नाच्या एथनिक लूकने केले सा-यांना घायाळ,पाहा तिचे ग्लॅमरस फोटो - Marathi News | Tamanna's Ethnic LOOK Viral On Social Media See Photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘मिल्की गर्ल’ तमन्नाच्या एथनिक लूकने केले सा-यांना घायाळ,पाहा तिचे ग्लॅमरस फोटो

तमन्नाला सारेच दक्षिण भारतीय सिनेमातून प्रसिद्धीला आलेली अभिनेत्री समजतात. 2005 मध्ये तिने 'श्री' सिनेमातून तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. तमन्नाने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरूवात हिंदी सिनेमातूनच केली आहे. ...