दक्षिणेच्या दिग्दर्शकांसोबत काम करण्यापूर्वी तमन्नाने वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी ‘चांद सा रोशन चेहरा’ या बॉलिवुड सिनेमातून अभिनयात पदार्पण केले होते. 2005 मध्ये तिने 'श्री' सिनेमातून तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. बाहुबली. एस. एस. राजमौली यांच्या या सिनेमात तमन्नाने अभिनेता प्रभासच्या प्रेयसीची म्हणजेच अवंतिका ही भूमिका साकारली होती. Read More
कोरोनामुक्त झाल्यानंतर कुटुंबासह तमन्ना केक कटिंग करत सेलिब्रेशन केले. कोरोनामुक्त झाल्याचा आनंद तिच्या चेह-यावर पाहायला मिळत आहे. तमन्नाने हा व्हिडीओ चाहत्यांसह शेअर केला आहे. ...
काही दिवसांपूर्वी तमन्नाच्या आईवडिलांना कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी तमन्नाचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आला होता. आता मात्र तमन्नाही कोरोना पॉझिटीव्ह आढळली आहे. ...