सुरगाणा : येथील जलपरिषद मित्र परिवाराच्या ह्यएक झाड लेकीचेह्ण या उपक्रमाचे उदघाटन सुरगाणा पंचायत समितीच्या सभापती मनीषा महाले यांच्या हस्ते करण्यात आले. ठाणगाव (ता.सुरगाणा) येथून या उपक्रमास प्रारंभ करण्यात आला आहे. ...
ओझरटाऊनशिप : येथील एचएएल कामगारांच्या वसाहतीमध्ये डासांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली असून, वाढत्या डासांच्या प्रादुर्भावामुळे नागरिक त्रस्त व हैराण झाले आहेत. डासांच्या प्रादुर्भावाने साथीच्या रोगाचा प्रसार होऊन सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात ये ...
उमराणे : आरोग्य विभागामार्फत देवळा तालुक्यात पाच केंद्रावर कोविडची कोवॅक्सिन लस उपलब्ध करुन देण्यात आली होती. त्या अनुषंगाने उमराणे येथे ५०० लस उपलब्ध करुन देण्यात होत्या. परंतु गावाची लोकसंख्या बघता उपलब्ध झालेल्या लसी अवघ्या एक ते दोन तासातच बुकींग ...
ताहाराबाद : बागलाण तालुक्यातील सोमपुर ग्रामपंचायतीला विविध अधिकारी वर्गाने भेट दिली याप्रसंगी त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गाव विकासावर चर्चा झाली. विकासासाठी गावकऱ्यांनी सामूहिक प्रयत्न केले पाहिजे असे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. शासन स्तरावर ...
कळवण : कळवण व सुरगाणा तालुक्याला तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका बसला होता. वादळीवाऱ्यामुळे घरांच्या नुकसानीसह शेती, फळबागा, भाजीपाल्याचे नुकसान झाले होते. त्यानुसार शासनाने आता सुरगाणा तालुक्यातील नुकसानभरपाई पोटी ६ कोटी ६८ लाख २६ हजार रुपये, तर कळवण ...
दिडोरी : दिव्यांग प्रहार संघटनेच्या वतीने मोहाडी येथील सह्याद्री वनराई येथे एक कार्यकर्ता एक झाड हा उपक्रम राबविण्यात आला असून परीसरात वृक्षारोपण करण्यात आले. ...