तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं. Read More
Afghanistan crisis : अफगाणिस्तानमध्ये आता तालिबानी सरकार स्थापन झालं असून यास मान्यता देण्यासंदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा घडत आहे. मात्र, काही देशांकडून या सरकारला मान्यता देण्याबाबत समर्थन असल्याचे दिसून येत आहे. ...
Afghanistan Taliban Crisis : रविवारी अफगाणिस्तानवर तालिबाननं ताबा मिळवला होता. त्यांनी मिळवलेल्या ताब्यानंतर महिलांमध्ये भीतीचं वातावरण आहे. यादरम्यान एका अमेरिकन महिला पत्रकाराचा फोटो व्हायरल होत आहे. ...
Afghanistan Taliban Crisis : मंगळवारी सकाळी हवाई दलाचं C-17 हे विमान काबुलवरून जामनगरसाठी रवाना झालं होतं. यात भारतीय दुतावासाचे कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि काही भारतीय पत्रकारही होते. ...
Afghan provinence Panjshir unbeaten from 4 decades: अफगानिस्तान अजून हरलेला नाहीय. एका प्रांताने तालिबानच्या नाकीनऊ आणले असून चहुबाजुंनी वेढलेला असूनही तेथील लढवय्ये निकराची झुंज देत आहेत. हा प्रांत ना तालिबानला जिंकता आलेला ना रशियाला. तेव्हाही निकर ...