तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं. Read More
Afghanistan Crisis: अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर आता तालिबानी नियम लादण्यास सुरुवात केलेली दिसत आहे. अफगाणिस्तानातील सरकारी वृत्त वाहिन्यांवरील महिला ... ...
Afghanistan Crisis: अफगाणिस्तानची सत्ता तालिबानने काबिज केल्यानंतर या सरकारला मान्यता द्यावी की, नाही यावरून आता जगातील बड्या देशांमध्ये मतमतांतरे दिसून येत आहेत. आता तालिबानबाबत काय भूमिका घ्यायची याबाबत भारत सरकारकडून चाचपणी सुरू आहे. ...
Samajwadi Party MP charged with 'treason': 'तालिबान ही एक अशी शक्ती आहे, ज्याने रशिया आणि अमेरिकेसारख्या बलाढ्य देशांना त्यांच्या देशात स्थायिक होऊ दिलं नाही.' ...
Afghanistan Chandragupta Maurya Empire: हा राजा होता, महाप्रतापी सम्राट चंद्रगुप्त मौर्य. या राजाने अफगानिस्तानला भारताच्या मातीशी जोडले होते. परंतू रक्तपात न करता, चंद्रगुप्त मौर्यांनी अफानिस्तान कसे जिंकले याची कहानी मोठी रंजक आहे. ...