लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तालिबान

Taliban in Afghanistan latest news

Taliban, Latest Marathi News

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.
Read More
तालिबानला झटका : अफगाणिस्तान सोडण्यापूर्वी अमेरिकेनं अब्जावधी डॉलर्सची शस्त्रास्त्र, वाहनं जाळली - Marathi News | Before leaving Afghanistan US destroyed equipment worth 100s of millions say Taliban | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानला झटका : अफगाणिस्तान सोडण्यापूर्वी अमेरिकेनं अब्जावधी डॉलर्सची शस्त्रास्त्र, वाहनं जाळली

Afghanistan Taliban Crisis : ईगल नावाचा सीआयएचा कँप काबुलच्या देह सब या ठिकाणी स्थित आहे. एनडीएस ०१ फोर्से या ठिकाणी करण्यात आली होती तैनात. ...

Afghanistan Taliban: अफगाणिस्तानात तालिबानच्या सरकार स्थापनेची घोषणा; मुल्ला हसन अखुंद नवे पंतप्रधान - Marathi News | Afghanistan Taliban: Announcement of government in Afghanistan; Mulla Hassan is the new PM | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानात तालिबानी सरकारची घोषणा; वाचा मंत्रिमंडळात कुणाचा झाला समावेश?

गैर तालिबानींना अफगाणिस्तानच्या नव्या सरकारमध्ये सामावून घ्या अशी मागणी आंतरराष्ट्रीय स्तरावर झाली. परंतु ती मागणी पूर्ण झाली नाही. ...

काबुलमध्ये पाकविरोधात काढलेल्या रॅलीवर तालिबानचा गोळीबार, अनेक महिला-मुले जखमी - Marathi News | Taliban fire on anti-Pakistan rally in Kabul, injuring several women and children | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काबुलमध्ये पाकविरोधात काढलेल्या रॅलीवर तालिबानचा गोळीबार, अनेक महिला-मुले जखमी

Afghanistan Crisis: पंजशीर जिंकण्यासाठी पाकिस्तान आणि ISIS तालिबानला मदत करत आहे. ...

Afghanistan: तालिबानने गेम केला! मुल्ला बरादरचेच पंख छाटले; राष्ट्राध्यक्ष पदासाठी विश्वासू दहशतवादी निवडला - Marathi News | Mullah Mohammad Hasan Akhund to be head of Taliban Afghanistan Govt; mullah baradar deputy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानने मुल्ला बरादरचाच गेम केला; राष्ट्राध्यक्ष पदासाठी विश्वासू दहशतवादी निवडला

Taliban Finalise its Leadership in Afghanistan Govt: राष्ट्राध्यक्ष पदाच्या स्पर्धेत मुल्‍ला बरादर शिवाय मुल्ला उमरचा मुलगा याकूब, सिराजुद्दीन हक्‍कानी सारखे प्रभावी तालिबानी दहशतवादी कमांडर होते. परंतू हसनने बाजी मारली. ...

Taliban Government Announcement: तालिबानचा मोठा निर्णय! 9/11 हल्ल्याच्या 20 व्या स्मृती दिनालाच सरकार स्थापन करणार?, अमेरिकेला इशारा देणार - Marathi News | Taliban Government Announcement in Afghanistan likely be on 9 11 Terrorist Attack Day | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानचा मोठा निर्णय! 9/11 हल्ल्याच्या 20 व्या स्मृती दिनालाच सरकार स्थापन करणार?, अमेरिकेला इशारा

Taliban Government Announcement: तालिबान अफगाणिस्तानात सरकार स्थापन करण्याच्या अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे. लवकरच नव्या सरकारची घोषणा केली जाईल. पण यासाठी तालिबाननं 'करेक्ट' मुहूर्त साधला आहे. ...

तालिबानला हादरवणारा एअर स्ट्राईक कुणी केला? 'या' तीन देशांनी पंगा घेतल्याचा संशय - Marathi News | panjshir taliban attacked by unknown fighter jets afghanistan which country responsible | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानला हादरवणारा एअर स्ट्राईक कुणी केला? 'या' तीन देशांनी पंगा घेतल्याचा संशय

पंजशीरमधील तालिबान्यांच्या अड्ड्यांवर रात्रीच्या सुमारास हवाई हल्ले; तालिबान्यांचं मोठं नुकसान ...

भारताला हादरवण्यासाठी पाकिस्तानचा मोठा कट; जम्मू-काश्मीरमध्ये २०० दहशतवादी घातपाताच्या तयारीत - Marathi News | Game Plan Of Isi Taliban Pakistan Eyeing More Aggressive Tactics In Jammu Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताला हादरवण्यासाठी पाकिस्तानचा मोठा कट; जम्मू-काश्मीरमध्ये २०० दहशतवादी घातपाताच्या तयारीत

भारतीय सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर; आयएसआयकडून घातपाताचा कट ...

तालिबानला विराेध करणारा अखेरचा गड पंजशीर काेसळला - Marathi News | The last stronghold to oppose the Taliban was Panjshir pdc | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानला विराेध करणारा अखेरचा गड पंजशीर काेसळला

संपूर्ण अफगाणिस्तान ताब्यात, लवकरच सरकार स्थापन करणार ...