तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं. Read More
Russia preparing for war with the Taliban? अमेरिकेने अफगाणिस्तान सोडल्यानंतर रशियाने ताजिकिस्तानच्या सैन्यासोबत मोठ्या प्रमाणावर युद्धाभ्यास करण्यास सुरुवात केली होती. ताजिकिस्तानातील लष्करी तळावर रशियाने अनेक नवनवीन शस्त्रे तैनात केली आहेत. ...
ब्रिटिश पोलिसांनी पकडण्यात आलेल्या अफगाण नागरिकांची ओळख अद्याप जाहीर केलेली नाही. हा तालिबानी 21 ऑगस्टला पत्नी आणि मुलांसह इग्लंडमध्ये पोहोचला आहे. ...
Taliban Government: अफगाणिस्तानात तालिबाननं आपल्या ३३ मंत्र्यांची नावं घोषीत केली होती. पण नव्या सरकारचा शपथविधी सोहळा केव्हा होणार याकडे जगाचं लक्ष लागून होतं. तालिबाननं मात्र शपथविधी सोहळाच रद्द केलाय. ...
मानले जाते, की या दस्तऐवजांमुळे अफगाणिस्तानच्या सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. नुकतेच, पाकिस्तानने अफगानिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर नियंत्रण राहावे यासाठी आर्थिक योजनाही घोषित केली आहे. ...
javed akhtar: बॉलीवूडचे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी तालिबानला समर्थन देण्यास तयारी दाखवलेल्या कथित सभ्य आणि लोकशाही देशांना खडेबोल सुनावले आहेत. ...
Afghanistan crisis : रोहुल्लाह सालेह हे तालिबानच्या तावडीत सापडल्यानंतर तालिबानने त्यांची क्रूरपणे हत्या केली. त्यांना चाबकाचे फटके मारले, वीजेच्या तारांनी मारहाण करुन गळा कापला. ...