लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तालिबान

Taliban in Afghanistan latest news, मराठी बातम्या

Taliban, Latest Marathi News

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.
Read More
Afghanistan Taliban Crisis : ना उच्च शिक्षण, ना कोणतंही ट्रेनिंग; तरीही तालिबानने 'या' व्यक्तीला केलं अफगाण बँकेचं हेड - Marathi News | Afghanistan Taliban Crisis haji mohammad idris afghanistan central bank acting governor taliban | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ना उच्च शिक्षण, ना कोणतंही ट्रेनिंग; तरीही तालिबानने 'या' व्यक्तीला केलं अफगाण बँकेचं हेड

Afghanistan Taliban Crisis : तालिबानने अफगाणिस्तानच्या मध्यवर्ती बँकेच्या नव्या कार्यकारी गर्व्हनरच्या नावाची घोषणा केली आहे.  ...

युक्रेनच्या विमानाचं काबूलमध्ये अपहरण, विमान इराणच्या दिशेनं नेल्याची माहिती - Marathi News | Ukraine's evacuation plane hijacked in Afghanistan, taken to Iran: Report | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनच्या विमानाचं काबूलमध्ये अपहरण, विमान इराणच्या दिशेनं नेल्याची माहिती

Ukrainian Plane Hijacked: विमानात किती लोक होते आणि ते कोणी हायजॅक केलं याची माहित मिळू शकली नाही. ...

Afghanistan Crisis, Kashmir Issue: "तालिबानी येतील आणि काश्मीर जिंकून पाकिस्तानला देतील’’, या महिला नेत्याच्या दाव्याने खळबळ - Marathi News | Afghanistan Crisis, Kashmir Issue: "Taliban will come and conquer Kashmir and give it to Pakistan", PTI's leader claims | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :''तालिबानी येतील आणि काश्मीर जिंकून पाकिस्तानला देतील’’, या महिला नेत्याच्या दाव्याने खळबळ

Afghanistan Crisis, Kashmir Issue: पीटीआयच्या नेत्या नीलम इरशाद शेख यांनी हे विधान केले आहे. तालिबान पाकिस्तानसोबत आहे. आता तालिबानी येतील आणि काश्मीर जिंकून ते पाकिस्तानला देतील, असे विधान त्यांनी केले आहे. ...

Afghanistan Crisis: मिशन अफगाणिस्तान! भारतीयांना सुखरुप मायदेशी आणण्यासाठी जोरदार प्रयत्न; ७८ जणांना घेऊन विमान निघालं - Marathi News | India engaged in evacuating people from Afghanistan 78 passengers took flight from Dushanbe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मिशन अफगाणिस्तान! भारतीयांना सुखरुप मायदेशी आणण्यासाठी जोरदार प्रयत्न; ७८ जणांना घेऊन विमान निघालं

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानात तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर तेथील भारतीय नागरिकांना सुखरुपरित्या मायदेशात आणण्यासाठी भारत सरकारनं मोठी मोहिम हाती घेतली आहे. ...

Afghanistan Taliban: “कुठल्याही किंमतीत झुकणार नाही”; पंजशीरमधल्या वाघाची तालिबानींविरोधात डरकाळी - Marathi News | Afghanistan-Taliban Crisis: Ahmad massoud says he will not surrender | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"अजिबात झुकणार नाही", पंजशीरमधल्या वाघाची डरकाळी; तालिबानींना दिली थेट धमकी

तालिबानने अहमद मसूदला सरेंडर करण्यासाठी ४ तासांचा वेळ दिला आहे. परंतु शरण जाण्यास मसूदनं नकार दिला आहे. ...

अफगाणिस्तानच्या बानूमध्ये तालिबानचं कंबरड मोडलं, जिल्हा प्रमुखासह 50 दहशतवादी ठार, अनेक बंदी - Marathi News | Taliban Banu district chief was killed along with many of his companion in panjshir | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानच्या बानूमध्ये तालिबानचं कंबरड मोडलं, जिल्हा प्रमुखासह 50 दहशतवादी ठार, अनेक बंदी

पंजशीर प्रांताने केलेल्या एका ट्विटनुसार, तालिबानचा बानू जिल्हा प्रमुख मारला गेला आहे. त्याचे तीन साथीदारही ठार झाले आहेत. अंद्राबच्या वेगवेगळ्या भागात दोन गटांमध्ये सातत्याने संघर्ष सुरू आहे. फज परिसरात 50 तालिबानी दहशतवादी मारले गेले आहेत. तर 20 जण ...

Afghanistan Crisis : देशावर कब्जा, दहशतीचं सावट, बंदुकधारी कमांडो, तरीही व्हॉलिबॉल खेळतायंत उपराष्ट्रपती - Marathi News | Afghanistan Crisis : Vice President Amarullah Saleh continues to play volleyball despite the terror afghanistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :देशावर कब्जा, दहशतीचं सावट, बंदुकधारी कमांडो, तरीही व्हॉलिबॉल खेळतायंत उपराष्ट्रपती

भारत सध्या अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीय नागरिक आणि अफगाणींना काढण्यासाठी प्रत्येक प्रयत्न करत आहेत. काबुलहून दर दिवशी २ उड्डाणं करण्याची भारताला परवानगी आहे. ...

Afghnaistan Taliban: कंधार विमान अपहरण ते अमेरिकेवर हल्ला; जाणून घ्या तालिबानी दहशतीचा ‘टेरर कोड २३’ - Marathi News | Afghanistan Taliban: Kandahar plane hijack to US attack; Learn about Taliban terror 'Terror Code 23' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कंधार विमान अपहरण ते अमेरिकेवर हल्ला; जाणून घ्या तालिबानी दहशतीचा ‘टेरर कोड २३’

१९९६ मध्ये पहिल्यांदा तालिबानची अफगाणिस्तानात सत्ता आली होती. दारुगोळा, शस्त्र, बॉम्बच्या जीवावर तालिबानींनी सत्ता काबिज केली. ...