Taliban in Afghanistan latest news, मराठी बातम्याFOLLOW
Taliban, Latest Marathi News
तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं. Read More
India NSA Level Meeting on Afghanistan: भारत (India) अफगाणिस्तानमधील (Afghanistan) स्थिती सुधारण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) पातळीवरील बैठकीचं आयोजन करणार आहे. ...
T20 World Cup, AFG vs SCO : सध्या Afghanistan मध्ये Taliban चं शासन आहे. त्यांनी देशात सध्या शरिया कायदा आणि तालिबानी झेंडा लागू केला आहे. अशातच अफगाणिस्तानच्या संघाचा निर्णय सहसी आहे. ...
गेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत ज्यो बायडेन यांनी माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला होता. ट्रम्प हे अमेरिकेचे असे एकमेवर राष्ट्रपती राहिले आहेत, ज्यांना तब्बल दोन वेळा महाभियोगाला सामोरे जावे लागले. ...