तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं. Read More
Pakistan-Afghanistan Durand Line Conflict: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील युद्धविराम निवेदनातून कतारने 'सीमा' (Border) हा शब्द वगळला. तालिबानने ड्युरंड रेषेवर आक्षेप घेतल्याने हा बदल करण्यात आला. ...
Afghanistan Taliban Attack on Pakistan war: हिंसक संघर्षात दोन्ही बाजूंनी मोठी जीवितहानी झाल्याचे वृत्त आहे. मात्र, यावेळच्या घटनेत पाकिस्तानला सर्वात मोठा धक्का बसला आहे. ...