लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टकाटक

टकाटक, मराठी बातम्या

Takatak marathi movie, Latest Marathi News

28 जूनला प्रदर्शित होणाऱ्या ‘टकाटक’ची निर्मिती ओम प्रकाश भट्ट, सुजय शंकरवार, रवी बाहरी, इंदरजीत सिंग, अजय ठाकूर, धनंजय सिंग मासूम, रबिंद्र चौबे यांनी केली आहे तर दिग्दर्शन मिलिंद कवडेचे आहे. या चित्रपटात अभिजीत-प्रणाली आणि प्रथमेश-रितीका या दोन जोड्यांसोबतच भारत गणेशपुरे, प्रदीप पटवर्धन, आनंदा कारेकर आदी कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.
Read More
Flashback 2019 : हे मराठी चित्रपट ठरले सुपरहिट - Marathi News | Flashback 2019: Superhit Marathi films 2019 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Flashback 2019 : हे मराठी चित्रपट ठरले सुपरहिट

या वर्षांत मराठीतील अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर खूपच चांगले कलेक्शन केले. ...

टकाटक या चित्रपटातील हे बोल्ड साँग घरातल्यांसमोर पाहाण्याआधी दहा वेळा करा विचार - Marathi News | Takatak marathi movie ya chandrala ya song released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टकाटक या चित्रपटातील हे बोल्ड साँग घरातल्यांसमोर पाहाण्याआधी दहा वेळा करा विचार

टकाटक या चित्रपटात प्रेक्षकांना अभिजीत आमकर आणि प्रणाली भालेराव यांच्यावर शूट करण्यात आलेलं एक रोमँटिक साँग पाहायला मिळणार आहे. ...