lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ताजमहाल

ताजमहाल

Taj mahal, Latest Marathi News

Taj Mahal: ताजमहलच्या 'त्या' 22 खोल्यांमध्ये कुठलं रहस्य दडलंय..? कधी सुरू झाला वाद..? - Marathi News | Taj Mahal: What secret is hidden in those 22 rooms of Taj Mahal? When did the controversy start? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :ताजमहलच्या 'त्या' 22 खोल्यांमध्ये कुठलं रहस्य दडलंय..? कधी सुरू झाला वाद..?

Taj Mahal: अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात एक याचिका दाखल करण्यात आली असून, ताजमहालच्या खाली असलेल्या 22 खोल्या उघडण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. ...

Taj Mahal Controversy : जगद्गुरू परमहंस यांना ताजमहालमध्ये प्रवेश नाकारला; भगव्या कपड्यांमुळे रोखल्याचा आरोप - Marathi News | Taj Mahal Controversy jagatguru paramhans stop to enter in taj mahal by security personal; Accused of prohibited due to saffron clothes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगद्गुरू परमहंस यांना ताजमहालमध्ये प्रवेश नाकारला; भगव्या कपड्यांमुळे रोखल्याचा आरोप

"ताजमहालच्या इतिहासासंदर्भात जगाला चुकीची माहिती देण्यात आली आहे. ताजमहाल हे खरे तर भगवान शिव शंकरांचे मंदिर आहे, हे पूर्वी तेजोमहालय म्हणून ओळखले जात होते." ...

Travel Facts: शहाजहानने ताजमहल बांधुन झाल्यानंतर मजुरांचे हात कापले होते का? 'हे' आहे सत्य - Marathi News | didi shahajahan chopped hands of artist who created or built Taj Mahal | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :शहाजहानने ताजमहल बांधुन झाल्यानंतर मजुरांचे हात कापले होते का? 'हे' आहे सत्य

अशी वास्तू पुन्हा बांधता येऊ नये म्हणून बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या कारगिरांचे हात कापण्यात आले होते, असं म्हटलं जातं. परंतु, हे कितपत सत्य याबद्दल आज आपण जाणून घेऊया. ...

त्याने जिवंतपणीच बायकोला भेट दिला खराखुरा ताजमहाल! प्रेमासाठी काय पण, ताजमहालसारखं घरपण? - Marathi News | A man in Burhanpur, Madhya Pradesh gifted a house looking like Taj Mahal to his wife | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :त्याने जिवंतपणीच बायकोला भेट दिला खराखुरा ताजमहाल! प्रेमासाठी काय पण, ताजमहालसारखं घरपण?

Taj Mahal for love प्रेमासाठी काय पण... हेच खरं.... म्हणून तर एका प्रेमवीराने आपल्या बायकोला चक्क गिफ्ट म्हणून खराखुरा ताजमहाल बांधून दिला आहे. तब्बल ३ वर्षे लागली म्हणे हा ताज बांधायला.. ...

Taj Mahal: त्यांनी पत्नीला गिफ्ट दिला चक्क ताजमहाल, तीन वर्षांत बांधून झाला तयार, अशी आहेत वैशिष्ट्ये - Marathi News | Taj Mahal: He gave a gift to his wife Taj Mahal, completed in three years | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :त्यांनी पत्नीला गिफ्ट दिला चक्क ताजमहाल, तीन वर्षांत बांधून झाला तयार, अशी आहेत वैशिष्ट्ये

Taj Mahal : ताजमहाल हे प्रेमाचे प्रतीक. प्रेमाची निशाणी म्हणून ताजमहालाची प्रतिकृती देण्याची प्रथा आहे. दरम्यान मध्य प्रदेशमधील बुऱ्हाणपूर येथील शिकक आनंद प्रकाश चौकसे यांनी त्यांच्या पत्नीला भेट म्हणून हुबेहूब ताजमहालाप्रमाणे बांधलेले घर दिले आहे. ...

मिस इंडिया जेव्हा ताजमहालला भेट देतात! ब्यूटी काँटेस्ट विजेत्या या तरुणी आहेत तरी कोण? - Marathi News | When Miss India visits the Taj Mahal! Who are the winners of Beauty Contest? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मिस इंडिया जेव्हा ताजमहालला भेट देतात! ब्यूटी काँटेस्ट विजेत्या या तरुणी आहेत तरी कोण?

मिस इंडिया त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा, जगात जिंकणे सोपे कसे असेल? ...

Corona Unlock: देशातील सर्व स्मारकं आणि संग्रहालय १६ जूनपासून खुली होणार, ASI ची घोषणा - Marathi News | Corona Unlock: All monuments and museums in the country will be open from June 16, ASI announces as soon as the corona is low | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Unlock: देशातील सर्व स्मारकं आणि संग्रहालय १६ जूनपासून खुली होणार, ASI ची घोषणा

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असून परिस्थिती पुन्हा एकदा रुळावर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागानं महत्वाचा निर्णय घेतला आहे. ...

"ताजमहालचं नाव बदलून राम महल केलं जाईल"; भाजपा नेत्याचा मोठा दावा  - Marathi News | bjp mla surendra singh disputed statement on tajmahal said ram mahal will make soon in place of taj mahal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ताजमहालचं नाव बदलून राम महल केलं जाईल"; भाजपा नेत्याचा मोठा दावा 

BJP MLA Surendra Singh And Taj Mahal : भाजपाचे आमदार सुरेंद्र सिंह आपल्या वादग्रस्त विधानांमुळे लोकप्रिय आहेत. सिंह हे पुन्हा एकदा आपल्या विधानामुळे चर्चेत आले आहेत. ...