lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ताजमहाल

ताजमहाल

Taj mahal, Latest Marathi News

काेर्टाने सुनावले : ताजमहालबाबत याचिका कसली करता? आधी अभ्यास करून पीएचडी करा, नंतरच आमच्याकडे या! - Marathi News | "How do you file a petition against the Taj Mahal?" Study and do PhD first, then come to us! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काेर्टाने सुनावले : ताजमहालबाबत याचिका कसली करता? आधी अभ्यास करून पीएचडी करा, नंतरच आमच्याकडे या!

सर्व मागण्या अमान्य करत याचिका फेटाळली. शनिवारी उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात दाखल याचिकेत इतिहास स्पष्ट करण्यासाठी ताजमहालच्या बंद असलेल्या २२ खोल्या उघडण्याची मागणी केली होती.  ...

उद्या न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये जायची मागणी कराल, कोर्टाने खडसावलं - Marathi News | You will demand to go to the judge's chamber tomorrow, the court ruled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Taj Mahal : उद्या न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये जायची मागणी कराल, कोर्टाने खडसावलं

Allahabad HC rejects plea regarding Taj Mahal : ताजमहालमधील 22 बंद दरवाजे उघडण्याची मागणी करणारी याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळली ...

Taj Mahal: 'ताजमहालच्या बंद खोल्यांबद्दल विचारणारे तुम्ही कोण?', हायकोर्टाने फेटाळली याचिका - Marathi News | Taj Mahal: 'Who are you to ask about the closed rooms of Taj Mahal?', High Court rejects petition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ताजमहालच्या बंद खोल्यांबद्दल विचारणारे तुम्ही कोण?', हायकोर्टाने फेटाळली याचिका

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने ताजमहालच्या 22 खोल्या उघडण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे. ...

Taj Mahal Controversy And Diya Kumari: ताजमहाल वाद: कोण आहेत राजकुमारी दीया कुमारी सिंह? ‘असा’ आहे राजकीय प्रवास - Marathi News | taj mahal controversy know about who is jaipur princess diya kumari singh and her the political journey | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :ताजमहाल वाद: कोण आहेत राजकुमारी दीया कुमारी सिंह? ‘असा’ आहे राजकीय प्रवास

Taj Mahal Controversy: जयपूर घराण्याच्या राजकुमारी आणि भाजप खासदार दीया कुमारी सिंह यांनी ताजमहालची मालमत्ता त्यांची असल्याचा दावा केल्याने या वादाला नवे वळण लागल्याचे सांगितले जात आहे. ...

Taj Mahal: ‘ताजमहाल आमची प्रॉपर्टी, शाहजहाँनने आमच्या पॅलेसवर कब्जा केला’, भाजपाच्या महिला खासदारांचा दावा - Marathi News | ‘Taj Mahal is our property, Shah Jahan took over our palace’, claims BJP women MPs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘ताजमहाल आमची प्रॉपर्टी, शाहजहाँनने त्यावर कब्जा केला’, भाजपाच्या महिला खासदारांचा दावा

Taj Mahal News: जयपूरच्या माजी राजघराण्याच्या प्रिंसेस आणि भाजपाच्या खासदार दीया कुमारी यांनी ताहमहाल ही आमची प्रॉपर्टी आहे. तो आमच्या कुटुंबाच्या पॅलेसच्या मालमत्तेवर उभा आहे. आमच्याकडे अशी कागदपत्रे आहेत, असा दावा केला आहे. ...

Taj Mahal Controversy: ‘असा’ सुरु झाला ताजमहाल वाद! ‘तेजो महालय’चा दावा करणारे मराठमोळे इतिहासकार पीएन ओक कोण? - Marathi News | taj mahal controversy know about professor p n oak who wrote book on tejo mahalaya | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कसा सुरु झाला ताजमहाल वाद? मराठमोळे इतिहासकार पीएन ओक यांनी सर्वप्रथम केला ‘तेजो महालय’चा दावा

Taj Mahal Controversy: एका पुस्तकात ताजमहालाची इमारत ११५५ मध्ये बांधल्याचा उल्लेख आढळून येतो. कोण होते पीएन ओक? जाणून घ्या... ...

Taj Mahal Controversy: ताजमहाल मकबरा आहे की मंदिर? ‘त्या’ २२ खोल्यांमध्ये दडलंय रहस्य; इतिहासकार म्हणतात... - Marathi News | know about taj mahal controversy 22 rooms mystery and petition in allahabad high court | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :ताजमहाल मकबरा आहे की मंदिर? ‘त्या’ २२ खोल्यांमध्ये दडलंय रहस्य; इतिहासकार म्हणतात...

Taj Mahal Controversy: ताजमहालची इमारत आधीच बांधलेली असावी आणि शाहजहानने ती बदलून घेतली असावी, अशी शक्यता इतिहासकार व्यक्त करतात. ...

Taj Mahal: "हिम्मत असेल तर ताजमहलला मंदिर बनवून दाखवा", मेहबूबा मुफ्तींचे भाजपला खुले आव्हान - Marathi News | Taj Mahal: "If you have the guts, make Taj Mahal a temple", Mehbooba Mufti openly challenges BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''हिम्मत असेल तर ताजमहलला मंदिर बनवून दाखवा'', मेहबूबा मुफ्तींचे भाजपला खुले आव्हान

Taj Mahal: वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीनंतर आता ताजमहालचे सर्वेक्षण करण्याची मागणीही करण्यात आली आहे. ताजमहालच्या 22 बंद खोल्या उघडल्या पाहिजेत, अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. ...