जामनेर तालुक्यातील वाकडी येथील अनुसूचित जातीच्या मुलांना मारहाणीच्या घटनेच्या निषेधार्थ मातंग बचाव कृती समितीच्यावतीने आज सकाळी तहसील कार्यालयावर अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. ...
विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी मराठवाड्यातील ५० हून अधिक तहसीलदारांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. जिल्हाधिका-यांच्या अधिपत्याखाली असलेल्या तहसीलदारांना विविध कारणास्तव या नोटिसा बजावल्या आहेत. ...
तालुक्यातील गौंडगाव वाळू धक्क्यावरून अवैधरीत्या वाळू उपसा करताना २६ मे रोजी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी पकडलेल्या तीन पैकी १ पोकलेन (जेसीबी) मशीन पोलीस ठाण्यात नेण्याची व्यवस्था झाली नसल्याने चौथ्या दिवशीही मंडळ अधिकाºयांसह तलाठ्यांना जेसीबी मशीन ...
सरंबळ-बागवाडीच्या नदीकिनारी अनधिकृत वाळू उत्खनन आणि वाळू वाहतूक कशाप्रकारे केली जाते. हे प्रभारी तहसीलदार टी. एच्. मठकर यांना दाखविण्यासाठी गेलेल्या बागवाडीच्या ग्रामस्थांच्या अंगावर वाळू व्यावसायिक धावून आले. हा प्रकार पोलीस आणि महसूल विभागाच्या अधि ...