सरंबळ-बागवाडीच्या नदीकिनारी अनधिकृत वाळू उत्खनन आणि वाळू वाहतूक कशाप्रकारे केली जाते. हे प्रभारी तहसीलदार टी. एच्. मठकर यांना दाखविण्यासाठी गेलेल्या बागवाडीच्या ग्रामस्थांच्या अंगावर वाळू व्यावसायिक धावून आले. हा प्रकार पोलीस आणि महसूल विभागाच्या अधि ...
अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने विटा-मुदगल रोडवरून जात असल्याची माहिती या भागातील ग्रामस्थांनी महसूल प्रशासनाला दिल्यानंतर १४ एप्रिल रोजी पहाटे १ वाजेच्या सुमारास महसूलच्या अधिकाऱ्यांनी सूत्रे हलविली आणि एका मागून एक जात असलेले १४ हायवा ट्रक ताब्यात घे ...
ग्रामपंचायत पातळीवरील कारभार पारदर्शी होण्यासाठी पेपरलेस करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींचे अभिलेखे ३१ मार्च रोजीच पूर्ण करण्यात आले. या प्रक्रियेत तालुका राज्यात अव्वल ठरला असून पेपरलेसचे ...
लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड : गारपीटग्रस्त भागाची फेर तपासणी करुन १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आश्वासन नायब तहसीलदार वाय.बी. गजभार यांनी दिल्याने येथील तहसील कार्यालयासमोर इसाद येथील शेतकऱ्यांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण मागे घेतले आहे.इसाद येथे फे ...