हुपरी (ता. हातकणंगले) येथील गट क्रमांक ९२५/८अ १ या सरकारी हक्कातील ७ हेक्टर जमिनीचे भूखंड पाडून, ती बेघर कुटुंबांना रहिवासी वापरासाठी मिळावी, यासह विविध मागण्यांसाठी बेघर कुटुंबांनी राणी इंदुमतीदेवी बेघर संघटनेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयासम ...
आदिवासी विकास महामंडळाचे शासकीय धान खरेदी केंद्र सुरू होवून महिनाभराचा कालावधी लोटत आहे. मात्र या केंद्रावर अद्यापही बारदाणा उपलब्ध करुन देण्यात आला नाही. परिणामी शेतकºयांना बाहेरुन अतिरिक्त दराने बारदाणा खरेदी करुन धान विक्री करावी लागत आहे. ...
तहसीलदारांनी जप्त केलेल्या रेती साठ्याचा महसुली प्रक्रियेद्वारे लिलाव न करता परस्पर दुप्पट दराने यवतमाळ तालुक्यात विक्री केली जात आहे. एका नायब तहसीलदाराने आक्रमक भूमिका घेत रेतीचे ट्रॅक्टर जप्तीची धडक कारवाई केल्याने या प्रकाराचा भंडाफोड झाला आहे. ...
तहसील कार्यालयामधून विविध योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदानाचे वितरण केले जाते़ हे अनुदान आता जातनिहाय वितरित केले जाणार असल्याने लाभार्थ्यांकडून पासबुक आणि आधार क्रमांकाची सत्यप्रत इ. कागदपत्रे घेतली जात आहेत़ ही कागदपत्रे दाखल करण्यासाठी सोमवारी तहसील ...