नायगाव : आॅनलाइनचे सर्व्हर डाउन झाल्यामुळे शेतकऱ्यांबरोबर सर्वसामान्यांची शासकीय कामे ठप्प झाली आहेत. तलाठी कार्यालयातून मिळणाºया सातबारा उताºयासह विविध दाखले वेळेत मिळत नसल्यामुळे तलाठ्यांना ग्रामस्थांंच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. सर्व्हर डाउनम ...
जिंतूरसह बोरी येथील शासकीय धान्य गोदामात ४ लाख १२ हजार रुपयांच्या धान्याचा अपहार झाल्याचे प्रकरण पुढे आले असून या प्रकरणी दोषी आढळलेल्या तहसीलदार, नायब तहसीलदार आणि गोदामपालाकडून रक्कम वसूल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी दिले आहेत. ...
येथील तहसील कार्यालयात दररोज नागरिकांची गर्दी असते. कार्यालयात आलेल्यांना अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचे कारण सांगतात. त्यामुळे अनेकांना कार्यालयातील रिकाम्या खुर्च्या पाहूनच परतावे लागतात. त्यामुळे तीव्र रोष व्यक्त होत आहे. ...
आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाचे काहीतरी देणे लागतो, या उदात्त भावनेतून तालुक्यातील अपंग व निराधार व्यक्तींना एकत्रित करून त्यांच्या अंध:कारमय जीवनात प्रकाशाचे किरण आणणारे दोडामार्ग तालुक्यातील कोलझर येथील साबाजी सावंत सामाजिक कार्यकर्त्यांसाठी आद ...
गावात मूलभूत सुविधांचा अभाव शिवाय बसस्थानकापर्यंतचा रस्ता दोन दशकापासून पूर्णत: उखडल्यानंतरही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने बोरखेडी (गावंडे) येथील ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्काराचा पवित्रा घेतला होता. ...
लोकसभा निवडणुकीच्या प्रशासकीय कामांसाठी राज्य शासनाकडून जिल्हा निवडणूक विभागाला नुकताच ४० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. हा निधी जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व तहसीलदार कार्यालयांना लवकरच वितरण होणार आहे. ...
येथील तहसीलदारपदी प्रीती डुडुलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या पदोन्नतीचा आदेश गुुरुवारी रात्री निघाला असून आज जागतिक महिला दिनी त्यांनी तहसीलदार पदाची सुत्रे स्विकारली. ...