भ्रष्टाचारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या टर्मवेळी आवाज उठविला खरा, पण दुसरी टर्म सुरु झाली तरीही काही भ्रष्टाचार कमी व्हायचे नाव घेत नाहीय. ...
महसूल कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरात आंदोलन छेडले आहे. यवतमाळातही कर्मचाºयांनी मंगळवारी काळ्या फिती लावून काम केले. नायब तहसीलदारांना राजपत्रित अधिकाऱ्यांचा दर्जा देऊनही ग्रेड पे मात्र वर्ग तीनचा दिला आहे. ...
महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या आवाहनानुसार तहसील कार्यालय लाखनी येथे कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांनी १० जुलै रोजी सामूहिक रजा, ११ आणि १२ जुलैला लेखनीबंद आणि १५ जुलै पासून बेमुदत संपात सहभागी होत असल्यामुळे महसूल विभागाचे कामकाज ठप्प पडले आहे. ...