वार शुक्रवार...मामलेदार कचेरीत दुपारची वर्दळ... नागरिकांची नेहमीची गर्दी.. यात याच वेळी सहसा घडत नाही अशी घटना घडली. तहसीलदारांनी चक्क आपल्या कार्यालयातून खालच्या मजल्यावर येऊन एका वृद्ध महिलेची सुनावणी घेतली. ...
औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्याला गेल्या महिन्याभरापासून पूर्णवेळ तहसीलदार मिळत नसल्याने महसूल विभागातील कामे होत नसल्याचे आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. ...