लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तहसीलदार

तहसीलदार, मराठी बातम्या

Tahasildar, Latest Marathi News

परभणी : अण्णाभाऊ साठे महामंडळ पूर्ववत करा - Marathi News | Parbhani: Undone the Annabhau Sathe Mahamandal | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : अण्णाभाऊ साठे महामंडळ पूर्ववत करा

अण्णाभाऊ साठे मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ पूर्ववत करून नवीन अध्यक्षांची निवड करावी, अशी मागणी मातंग समाजबांधवांच्या वतीेने तहसीलदार स्वरुप कंकाळ यांच्याकडे करण्यात आली आहे. ...

पूर्णा तालुक्यातील २१४ ग्रामपंचायत सदस्य जात वैधता प्रमाणपत्रा अभावी धास्तीत - Marathi News | 214 gram panchayat members of Purna taluka suffer from being deprived of caste validity certificate | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पूर्णा तालुक्यातील २१४ ग्रामपंचायत सदस्य जात वैधता प्रमाणपत्रा अभावी धास्तीत

६ महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या लोकप्रतिनिधींची यादी पूर्णा  तहसीलदार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केली. ...

देवळा तालुका दुष्काळी जाहीर करण्याची मागणी - Marathi News |  Demand for announcement of Deola taluka in drought | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवळा तालुका दुष्काळी जाहीर करण्याची मागणी

पावसाळ्याचे तीन महीने उलटत आले तरी देवळा तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. नदी-नाले, विहीरी कोरड्या झाल्याने शेती व पिण्याच्या पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. ...

सिंधुदुर्ग : उंबर्डे ग्रामस्थांचे तहसीलसमोर उपोषण सुरुच, महिलांचाही समावेश - Marathi News | Sindhudurg: Umbarde village's tehsil in front of fasting, women are also included | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : उंबर्डे ग्रामस्थांचे तहसीलसमोर उपोषण सुरुच, महिलांचाही समावेश

विविध  मागण्यांसाठी उंबर्डे येथील शेकडो ग्रामस्थांनी येथील तहसीलसमोर उपोषण सुरु केले. उपोषणकर्त्यांमध्ये महिलांचाही समावेश आहे. ...

गेवराई तहसीलवर शिवसेनेचा शेतकरी हक्क महामोर्चा धडकला - Marathi News | the Shivsena's farmer rights morcha On the Gevarai tehsil | Latest beed News at Lokmat.com

बीड :गेवराई तहसीलवर शिवसेनेचा शेतकरी हक्क महामोर्चा धडकला

मोर्चात अनेक शेतकरी बैलगाडीसह सहभागी झाले होते.  ...

सिंधुदुर्ग : अरुणा प्रकल्पग्रस्तांचा  तहसीलवर मोर्चा, नायब तहसीलदार धारेवर  - Marathi News | Sindhudurg: Aruna Project Corridor's Tehsil Front, Naib Tehsildar Dharevar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : अरुणा प्रकल्पग्रस्तांचा  तहसीलवर मोर्चा, नायब तहसीलदार धारेवर 

आंदोलनावेळी दिलेले आश्वासन न पाळता प्रकल्पग्रस्तांच्या दुसऱ्या गटाला रात्री कार्यालयात बोलावून तहसीलदारांनी १२/२ ची नोटीस दिल्यामुळे अरुणा प्रकल्प संघर्ष कृती समितीने निषेध मोर्चा काढला. ...

सोनपेठ येथे विविध मागण्यांसाठी भारीपचा जनआक्रोश मोर्चा - Marathi News | Bharip's Morcha for various demands at Sonpeth | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सोनपेठ येथे विविध मागण्यांसाठी भारीपचा जनआक्रोश मोर्चा

भारिप बहूजन महासंघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी आज दुपारी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. ...

शिरूरच्या तहसीलदारांवर पाळत : शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार, वाळूमाफियांवर संशय - Marathi News | Complaint filed by Shirur tahsildars that someone follows him | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूरच्या तहसीलदारांवर पाळत : शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार, वाळूमाफियांवर संशय

शिरूरचे तहसीलदार रणजित राजकुमार भोसले यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे तहसीलदार  यांचा पाठलाग करून त्यांच्यावर पाळत ठेवणेबाबत तक्रार व गुन्हा दाखल केला. ...