मतदार पुनरीक्षणच्या कामात हलगर्जीपणा केल्याच्या कारणावरुन शुक्रवारी ७ बीएलओ,(बुथ लेवल अधिकारी) आणि एका पर्यवेक्षकावर तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...
आर्णी येथील अत्याचाराच्या घटनेचे तीव्र पडसाद नेर शहरात उमटले. येथील जैन नवयुवक संघ व सर्वपक्षीयांच्यावतीने मोटरसायकल निषेध रॅली काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. शहरातील मुख्य मार्गावरून मोटरसायकल रॅली काढण्यात आली. ...
आखीव पत्रिकेच्या मागणीसाठी बुधवारी शहरातील नागरिकांचा मोर्चा तहसीलवर धडकला. नायब तहसीलदारांनी बाहेर येऊन निवेदन स्वीकारल्याने नागरिकांचा रोष शांत झाला. ...
पुरवठा विभागाने दिलेल्या रॉकेलच्या वितरणात अनियमितता केल्या प्रकरणी जिंतूर तालुक्यातील ८७ किरकोळ केरोसीन परवानाधारक दोषी आढळले असून, त्यांच्यावर लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजली़ ...
पुरवठा विभागाने दिलेल्या रॉकेलच्या वितरणात अनियमितता केल्या प्रकरणी जिंतूर तालुक्यातील ८७ किरकोळ केरोसीन परवानाधारक दोषी आढळले असून, त्यांच्यावर लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजली़ ...
महसूल प्रशासनाने जाहीर केलेली पैसेवारी ही चुकीची असून ती दुरुस्त करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीने आज तहसीलदारांच्या दालनात ठिय्या मांडण्यात आला. ...
खुर्ची अनेकांना सोडवत नाही. त्यात राजकारणी माणूस असेल तर तो सबंध आयुष्य खुर्चीसाठी प्रयत्नशील असतो. गावच्या सरपंचापासून ते देशाच्या पंतप्रधानापर्यंत अनेक जण खुर्चीसाठी सारी प्रतिष्ठा पणाला लावतात. परंतु सेलू येथील तहसील कार्यालयात रंगलेला खुर्चीचा खे ...