लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तहसीलदार

तहसीलदार, मराठी बातम्या

Tahasildar, Latest Marathi News

चतुर्थश्रेणी दर्जासाठी कोतवालांचे काम बंद आंदोलन  - Marathi News | Kotwalas work stoppage for Class IV category at Lohara | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :चतुर्थश्रेणी दर्जासाठी कोतवालांचे काम बंद आंदोलन 

या मागणीसाठी लोहारा तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले ...

परभणी : तहसीलचा विभागच ‘निराधार’ - Marathi News | Parbhani: The Tehsil section is 'baseless' | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : तहसीलचा विभागच ‘निराधार’

येथील तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना विभागात पंधरा दिवसांपासून कर्मचारीच नसल्याने निराधारांची कामे करणारा हा विभागच निराधार झाला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांच्या समस्यांमध्ये मात्र वाढ झाली आहे. ...

रत्नागिरी :दोन ट्रकवर दंडात्मक कारवाई, कोल्हापूरच्या ट्रकचालकाचा समावेश - Marathi News | Ratnagiri: Penal action on two trucks in Lanja taluka | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी :दोन ट्रकवर दंडात्मक कारवाई, कोल्हापूरच्या ट्रकचालकाचा समावेश

वाहतूक परवाना नसताना चिऱ्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर धडक कारवाई करत तहसील कार्यालयाच्या पथकाने दोन दिवसात ५८ हजार रूपयांचा दंड केल्याने अवैधरित्या चिऱ्याची व वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांचे धाबे दणाणले आहेत. ...

कळंबमधील ‘तो’ फेर बेकायदेशीर : उपविभागीय अधिकाऱ्यांना अहवाल सादर  - Marathi News | that measurement is Illegal in Kalanb; The report submitted to the sub-divisional officers | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :कळंबमधील ‘तो’ फेर बेकायदेशीर : उपविभागीय अधिकाऱ्यांना अहवाल सादर 

शहरातील जवळपास दिडशे भुखंडधारकांची झोप उडवणारा तो फेर बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

परभणी : १६ रॉकेल विक्रेत्यांचे परवाने निलंबित - Marathi News | Parbhani: 16 kerosene vendor licenses suspended | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : १६ रॉकेल विक्रेत्यांचे परवाने निलंबित

केरोसीन वाटपात अनियमितता केल्या प्रकरणी जिंतूर तालुक्यातील १६ रॉकेल विक्रेता दुकानदारांचे किरकोळ विक्री परवाने जिल्हा पुरवठा अधिकारी सुकेशनी पगारे यांनी निलंबित केले आहेत. १० डिसेंबर रोजी या संदर्भातील कारवाईचे आदेश संबंधितांना देण्यात आले. ...

धारूर तहसीलमध्ये निवेदन घेण्यास अधिकारी नसल्याने महिला आंदोलक आक्रमक - Marathi News | the female activist aggressive in Dharur tahasil | Latest beed News at Lokmat.com

बीड :धारूर तहसीलमध्ये निवेदन घेण्यास अधिकारी नसल्याने महिला आंदोलक आक्रमक

कार्यालयात एकही अधिकारी निवेदन घेण्यासाठी नसल्याने महिला आक्रमक झाल्या. ...

अहमदपूर तहसीलसमोर उपोषणकर्त्या दाम्पत्याने रचले सरण - Marathi News | agitation on Saran infront of Ahamadpur Tahsil | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अहमदपूर तहसीलसमोर उपोषणकर्त्या दाम्पत्याने रचले सरण

उजना येथील सुरेखा कासले व बलभीम कासले यांच्या जागेवर अन्य व्यक्तीने अतिक्रमण करुन पक्के बांधकाम केले आहे़ ...

परंड्यात शेतकऱ्यांनी अल्प दर मिळाल्याने रस्त्यावर फेकला कांदा - Marathi News | On the street, on the street after farmers got a low rate in parvaya, onion kaanta | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :परंड्यात शेतकऱ्यांनी अल्प दर मिळाल्याने रस्त्यावर फेकला कांदा

परंडा (उस्मानाबाद ) : कांद्याला २५ रुपये क्विंटल अर्थात २५ पैसे किलो भाव मिळत आहे़ त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी शनिवारी ... ...