नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असलेला व सध्या गडचिरोली जिल्ह्यात (धानोरा) तहसीलदार म्हणून कार्यरत असलेला अविनाश श्रीराम शेंबटवाड याचे लग्न दीड वर्षापूर्वी मगनपुरा भागातील तरुणीशी झाले होते. ...
गावाच्या गावठाणापासून दोनशे मीटर अंतरापर्यंतचे शेतीक्षेत्र अकृषक (गावठाण एनए) करण्यासाठी उत्तर सोलापूर तालुक्यातील ३७ गावांतील १५३८ शेतकऱ्यांना तहसील कार्यालयाने नोटीस बजावली आहे. ...
Jivant Satbara मृत खातेदार यांच्या वारसांना शेतजमिनीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये वारसांची नोंद विहित कालावधीत अधिकार अभिलेखामध्ये न झाल्याने अडचणींना सामोरे जावे लागते. ...
तीन महिन्यांपासून कमी-जास्त प्रमाणात सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे भाटघर अन् नीरा देवघर या दोन्ही धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. ...
Shet Jamin Vatap दक्षिण सोलापुरात संमतीने जमीन महसुली कलम ८५ नुसार शेतजमिनीचे आपसात संमतीने वाटप करण्याचा अनोखा उपक्रम दक्षिण सोलापुरात राबविण्यात आला आहे. ...
हिंदू वारसा कायदा, १९५६ मधील सन २००५ ची सुधारणा अमलात येण्यापूर्वी ज्या मुलींचे वडील मृत झाले असतील त्यांना वडिलोपार्जित मालमत्तेत १९५६ च्या कायद्यातील तरतुदींप्रमाणेच हिस्सा मिळेल. ...