सरकारने ज्या ४१ कोळसा ब्लॉकला लिलावासाठी मंजुरी दिली आहे. त्यामध्ये ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या बंदर कोळसा ब्लॉकचा समावेश आहे. हा परिसर वन्यजीवांसाठी संवेदनशील समजला जातो. कारण याच मार्गाने वर्धा येथील बोर व्याघ्र प्रकल्प आणि अमरावती येथ ...
राज्य शासनाने लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वनविभागानेसुद्धा व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात १ जुलैपासून पेंच, ताडोबा येथे जंगल सफारी सुरू होईल. ...
ताडोबा प्रकल्पात तब्बल ११५ वाघ व १५१ बिबट्यांचा अधिवास आहे. या दोन अद्भुत जीवांशिवाय खूप मनोहारी पक्षी आहेत. १५० पेक्षा जास्त फुलपाखरांच्या प्रजाती सुखनैव राहतात. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू नीलवंत म्हणजेच ब्ल्यू मॉरमॉन ताडोबात आहे. राज्यात कुठेही न ...
कोरोना व्हायरचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रातील पर्यटन स्थळी ३१ मार्चपर्यंत प्रवेश बंदीचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. आता ही प्रवेशबंदी ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे. ...