लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तब्बू

तब्बू, मराठी बातम्या

Tabu, Latest Marathi News

फोटोतील या अभिनेत्रीनं वयाच्या १५ व्या वर्षी केलं अभिनयात पदार्पण, अजय देवगणसोबत दिलेत हिट सिनेमे - Marathi News | The actress in the photo made her acting debut at the age of 15 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोतील या अभिनेत्रीनं वयाच्या १५ व्या वर्षी केलं अभिनयात पदार्पण, अजय देवगणसोबत दिलेत हिट सिनेमे

फोटोत पांढऱ्या फ्रिल ड्रेसमध्ये दिसणारी ही हसतमुख मुलगी आज बॉलिवूडचं एक मोठं नाव आहे. ...

Ajay Devgn : ६ मिनिटांचा सीन, ११ दिवसांचं शूट, ३ महिन्यांचं प्लानिंग..., अजयने शेअर केला 'भोला'चा व्हिडीओ - Marathi News | ajay devgn shares a glimpse from bholaa the 6 mins long bike truck chase sequence shot in 11 day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :६ मिनिटांचा सीन, ११ दिवसांचं शूट, ३ महिन्यांचं प्लानिंग..., अजयने शेअर केला 'भोला'चा व्हिडीओ

Bholaa , Ajay Devgn : असा हाय ॲक्शन सीन आजपर्यंत अजयच्या कुठल्याच सिनेमात तुम्ही पाहिला नसेल....वडील वीरू देवगण यांना केला समर्पित ...

Bholaa Starcast Fees : 'भोला'साठी अजय देवगणने घेतलं तगडं मानधन? तब्बूही मागे नाही - Marathi News | Bholaa Starcast Fees Ajay Devgn Charged Big Amount Know About Tabu Sanjay Mishra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bholaa Starcast Fees : 'भोला'साठी अजय देवगणने घेतलं तगडं मानधन? तब्बूही मागे नाही

Bholaa Starcast Fees : अजय देवगणचा (Ajay Devgn) ‘भोला’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. सध्या ‘भोला’ची जबदस्त क्रेझ पाहायला मिळतेय. ...

#AskBholaa: फक्त तब्बूसोबतच सिनेमे करत आहेस, काही खास? चाहत्याच्या प्रश्नावर अजय देवगणचं उत्तर, म्हणाला... - Marathi News | Ajay Devgn Talks About Tabu Launching Son Yug In ASK Bholaa Session | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फक्त तब्बूसोबतच सिनेमे करत आहेस, काही खास? चाहत्याच्या प्रश्नावर अजयचं उत्तर, म्हणाला...

#AskBholaa: अजय देवगणचा ‘भोला’ नावाचा चित्रपट रिलीजसाठी सज्ज आहे. अजय फुल्ल टशनमध्ये या चित्रपटाचं प्रमोशन करतोय. याच प्रमोशनचा भाग म्हणून अजयने आपल्या चाहत्यांसाठी ‘#AskBholaa’ सेशन ठेवलं. ...

तब्बूची मोठी बहीण फरहा नाज आठवते का ? निर्मात्याच्या कानाखाली वाजवल्याने आली होती चर्चेत - Marathi News | farha naaz tabbu's elder sister in limelight after she slapped a producer in party | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तब्बूची मोठी बहीण फरहा नाज आठवते का ? निर्मात्याच्या कानाखाली वाजवल्याने आली होती चर्चेत

पार्टीत निर्माते तिला असं काही बोलले की तिने थेट त्यांच्या कानाखालीच लगावली. ...

Bholaa Trailer: अजय देवगणची धमाकेदार ॲक्शन असलेला 'भोला'चा ट्रेलर रिलीज - Marathi News | Bholaa trailer release ajay devgn tabu starrer bholaa trailer out now watch viral video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bholaa Trailer: अजय देवगणची धमाकेदार ॲक्शन असलेला 'भोला'चा ट्रेलर रिलीज

'दृश्यम 2'च्या अफाट यशानंतर चाहते आता अजय देवगणच्या भोला या आगामी चित्रपटाची वाट पाहत आहेत. ...

Throwback : डॅनीच्या घरची ती पार्टी, छोटीशी तब्बू आणि बहीण फराहचा गंभीर आरोप, नेमकं काय घडलं होतं? - Marathi News | jackie shroff was accused of bad behaviour by farah naaz younger sister tabu filmy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डॅनीच्या घरची ती पार्टी, छोटीशी तब्बू आणि बहीण फराहचा गंभीर आरोप, नेमकं काय घडलं होतं?

Tabu : तब्बूचं पर्सनल लाईफही चर्चेत राहिलं. तिच्या आयुष्यातील एका घटनेचीही बरीच चर्चा तेव्हा रंगली होती. तब्बू यावर कधीच बोलली नाही. कदाचित तब्बू यावर बोलली असती तर एका अभिनेत्याचे करिअर उद्धवस्त झालं असतं... ...

Bholaa Teaser 2: एक चट्टान, सौ शैतान..., जबरदस्त आहे अजय देवगणच्या ‘भोला’चा दुसरा टीझर, तुम्ही पाहिलात का? - Marathi News | ajay devgn tabu starrer bholaa teaser 2 out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जबरदस्त आहे अजय देवगणच्या ‘भोला’चा दुसरा टीझर, तुम्ही पाहिलात का?

Bholaa Teaser 2: तब्बू झलक...अजयची धमाकेदार ॲक्शन... एकंदर काय तर हा टीझर जबरदस्त आहे. ...