लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तब्बू

तब्बू, मराठी बातम्या

Tabu, Latest Marathi News

'भूलभुलैया 3'साठी तब्बूने दिला नकार; 'या' एका कारणामुळे सिनेमातून झाली आऊट - Marathi News | did-tabu-turn-down-bhool-bhulaiyaa-3-cast-know-reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भूलभुलैया 3'साठी तब्बूने दिला नकार; 'या' एका कारणामुळे सिनेमातून झाली आऊट

Bhool bhulaiyaa 3: निर्मात्यांनी तब्बूला या सिनेमासाठी विचारणाही केली होती. मात्र, तिने थेट नकार दिला. ...

तब्बूच्या बहिणाचा विंदू दारा सिंगवर जडला होता जीव, लग्न केलं आणि काही वर्षांतच मोडला संसार - Marathi News | farah naaz married to vindu dara singh and got divorced read tabu elder sister love story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तब्बूच्या बहिणाचा विंदू दारा सिंगवर जडला होता जीव, लग्न केलं आणि काही वर्षांतच मोडला संसार

तब्बूची मोठी बहीण फराह नाजने अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. फराह नाझने 1996 मध्ये बिंदू दारा सिंहसोबत लग्न केलं होतं. ...

अंगावर शहारे आणणारा स्पाय थ्रिलर 'खुफिया'चा ट्रेलर प्रदर्शित; तब्बू-अली फजल जोडीने उडवली खळबळ - Marathi News | vishal bhardwaj's spy thriller 'khufiya' trailer released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंगावर शहारे आणणारा स्पाय थ्रिलर 'खुफिया'चा ट्रेलर प्रदर्शित; तब्बू-अली फजल जोडीने उडवली खळबळ

विशाल भारद्वाज दिग्दर्शित 'खूफिया'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. ...

ज्या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत तब्बूचं 10 वर्षे होतं अफेअर: त्याच्या लेकाचं अभिनेत्रीशी खास बॉन्डिंग - Marathi News | naga chaitanya said he bonds lot with his father ex girlfriend tabu and tabu reacts on nagarjuna affair | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत तब्बूचं 10 वर्षे होतं अफेअर: त्याच्या लेकाचं अभिनेत्रीशी खास बॉन्डिंग

हिरो-हिरोईनचे लग्न झाले असले तरी त्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री आवडली की मग ते आपले वैयक्तिक आयुष्य पणाला लावून जवळ येतात, असे अनेकदा पाहायला मिळतं. ...

कधीकाळी सुपरस्टार असलेल्या अभिनेत्यावर आली लोकांच्या गाड्या दुरुस्त करण्याची वेळ - Marathi News | actor mirza abbas ali working as a mechanic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कधीकाळी सुपरस्टार असलेल्या अभिनेत्यावर आली लोकांच्या गाड्या दुरुस्त करण्याची वेळ

Mirza abbas ali: ऐश्वर्या राय, तब्बू यांच्यासह काम करणारा हा अभिनेता आज कार मॅकेनिक म्हणून काम करतोय ...

बहीणसोबत काळ्या रंगाच्या फ्रॉकमध्ये उभी असलेली ही क्युट मुलगी आज आहे बॉलिवूडची सुपरस्टार; ओळखा पाहू कोण आहे ती? - Marathi News | standing with her sister in a black frock this cute girl is ruling bollywood today find out who the actress is | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बहीणसोबत काळ्या रंगाच्या फ्रॉकमध्ये उभी असलेली ही क्युट मुलगी आज आहे बॉलिवूडची सुपरस्टार; ओळखा पाहू कोण आहे ती?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री तिच्या बहिणीसोबत दिसत आहे. तिची बहीणसुद्धा प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ...

Tabu : आमिर खानच्या सिनेमातून अचानक झाली होती तब्बूची हकालपट्टी; काय म्हणालेली अभिनेत्री? - Marathi News | when tabu removed from aamir khan film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानच्या सिनेमातून अचानक झाली होती तब्बूची हकालपट्टी; काय म्हणालेली अभिनेत्री?

Tabu: माशूक, विजयपथ, प्रेम, साजन की बाहों मे अशा अनेक हिंदी चित्रपटांत तब्बू झळकली आणि बघता बघता बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री बनली. याच तब्बूची आमिर खानने एका सिनेमातून ऐनवेळी हकालपट्टी केली होती. ...

कपिल शर्माला मिळाला आणखी एक चित्रपट? तब्बू, क्रिती अन् करिनासोबत झळकणार - Marathi News | Kapil Sharma got another film with tabu kriti sanon and kareena kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपिल शर्माला मिळाला आणखी एक चित्रपट? तब्बू, क्रिती अन् करिनासोबत झळकणार

'द क्रू' सिनेमाच्या चित्रीकरणाला मागच्याच महिन्यात सुरुवात झाली. ...