शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

तापसी पन्नू

तापसी पन्नू -ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली एका तेलुगू सिनेमामध्ये भूमिका करून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणार्‍या तापसीने तमिळ व मल्याळी भाषिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्यात. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या चष्मे बद्दूर या चित्रपटामध्ये भूमिका करून तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या पिंक या चित्रपटामध्ये तिची भूमिका होती.

Read more

फिल्मी : Mission Mangal Movie Review : स्वप्न सत्यात उतरवणारं 'मिशन मंगल'

फिल्मी : Thappad movie review : समाजाच्या मानसिकतेला चपराक देणारा थप्पड

फिल्मी : Manmarziyan movie review: जाणून घ्या कसा आहे मनमर्जियां?

फिल्मी : Looop Lapeta Review: हसून हसून कंटाळा आणणारा चित्रपट?; तापसी अन् ताहिरचा 'लूप लपेटा'

फिल्मी : ३५ वर्षीय तापसी पन्नू कधी करणार लग्न?, म्हणाली - 'मी आता प्रेग्नेंट...'

फिल्मी : Taapsee Pannu : अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्यावी लागते; हवी तशी स्तुती न झाल्याने तापसी संतापली?

फिल्मी : अभिनेता नाही तर बॅडमिंटनपटूच्या प्रेमात आहे तापसी पन्नू; न्यूयॉर्कमध्ये बॉयफ्रेंड करतेय व्हॅकेशन एन्जॉय

फिल्मी : तापसी पन्नूने फ्लॉन्ट केले तिचे सिक्स पॅक अ‍ॅब्स, हैराण झाले नेटकरी; म्हणाले- ही तर....

फिल्मी : तापसी पन्नूच्या अडचणीत वाढ; देवदेवतांचा अपमान केल्याप्रकरणी तक्रार दाखल

सखी : तापसी पन्नू सांगते, मुलींच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा प्राॅब्लम काय असतो?