तापसी पन्नू -ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली एका तेलुगू सिनेमामध्ये भूमिका करून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणार्या तापसीने तमिळ व मल्याळी भाषिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्यात. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या चष्मे बद्दूर या चित्रपटामध्ये भूमिका करून तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या पिंक या चित्रपटामध्ये तिची भूमिका होती. Read More
Raksha bandhan 2021 : बॉलीवूडमध्ये काही तारका अशा आहेत ज्यांना भाऊ स्वतःचा सख्खा भाऊ नाही. त्यामुळे दरवर्षी या अभिनेत्री आपल्या जीवाभावाच्या बहिणींनाच राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा करतात. ...
अलीकडे करिना कपूर ट्विटरवर जबरदस्त ट्रोल झाली होती. कारण होते, सीतेची भूमिका. करिना अद्यापही यावर काहीही बोललेली नाही. पण हो, तापसी पन्नू मात्र बेबोच्या सपोर्टमध्ये समोर आली आहे. ...