lakme fashion week 2021 : मोगऱ्याचा गजरा अन् झुमक्यांच्या फॅशनच न्यारी; अणवाणी रॅम्पवॉकमुळे चर्चेत आलीये तापसीची साडी

Published:October 10, 2021 12:59 PM2021-10-10T12:59:59+5:302021-10-10T13:14:00+5:30

lakme fashion week 2021 : ही रेशमी साडी निऱ्या आणि ड्रेपच्या भागात लेव्हेंडर बेसवर सोनेरी रंगात डिजाईन केली असून ही साडी तापसीनं मॅचिग फूल स्लिव्हज ब्लाऊजवर कॅरी केली होती.

lakme fashion week 2021 : मोगऱ्याचा गजरा अन् झुमक्यांच्या फॅशनच न्यारी; अणवाणी रॅम्पवॉकमुळे चर्चेत आलीये तापसीची साडी

फॅशनचा मोठा इवेंट FDCI x Lakme fashion week चे आयोजन झाले. दरवर्षीप्रमाणे सेलिब्रिटी, डिजायनर्सचे आऊटफिट्स सादर करण्यासाठी रॅम्पवॉक करताना दिसले. Lakme fashion week 2021च्या दुसऱ्या दिवशी अभिनेत्री तापसी पन्नू आपल्या हटके स्टाईलमध्ये रॅम्पवॉक करताना दिसून आली.

lakme fashion week 2021 : मोगऱ्याचा गजरा अन् झुमक्यांच्या फॅशनच न्यारी; अणवाणी रॅम्पवॉकमुळे चर्चेत आलीये तापसीची साडी

यावेळी तापसी पन्नू (Taapsee pannu) रॅम्पवर ट्रेडिशनल लूकमध्ये दिसून आली. डिजायनर गौरांग शाहाच्या चांद कलेक्शनसाठी तिनं रॅम्प वॉक केला.

lakme fashion week 2021 : मोगऱ्याचा गजरा अन् झुमक्यांच्या फॅशनच न्यारी; अणवाणी रॅम्पवॉकमुळे चर्चेत आलीये तापसीची साडी

वाईल्ड फ्लोरल बॉर्डरची लेव्हेंडर साडी पेस्टल ग्रीन रंगाच्या कॉम्बिनेशनमध्ये अप्रतिम दिसून आली. साडीच्या या लूकमध्ये तापसी खूप आकर्षक आणि सुंदर दिसत होती.

lakme fashion week 2021 : मोगऱ्याचा गजरा अन् झुमक्यांच्या फॅशनच न्यारी; अणवाणी रॅम्पवॉकमुळे चर्चेत आलीये तापसीची साडी

आपलं कलेक्शन सादर करताना डिजायनरनं सांगितले की, ''हे कलेक्शन टेक्सटाईलच्या माध्यमातून माणसांची रचनात्मक शैली दर्शवतो. जे आजही आपल्याला उर्जा देतात आणि फॅशनच्या युगात आपली वेगळी जादू दाखवतात.''

lakme fashion week 2021 : मोगऱ्याचा गजरा अन् झुमक्यांच्या फॅशनच न्यारी; अणवाणी रॅम्पवॉकमुळे चर्चेत आलीये तापसीची साडी

ही रेशमी साडी निऱ्या आणि ड्रेपच्या भागात लेव्हेंडर बेसवर सोनेरी रंगात डिजाईन केली असून ही साडी तापसीनं मॅचिग फूल स्लिव्हज ब्लाऊजवर कॅरी केली होती. अणवाणी पायांनी तापसी हसतमुखानं रॅम्पवॉक करताना दिसून आली.

lakme fashion week 2021 : मोगऱ्याचा गजरा अन् झुमक्यांच्या फॅशनच न्यारी; अणवाणी रॅम्पवॉकमुळे चर्चेत आलीये तापसीची साडी

या इवेंटमध्ये तापसीसह अनुप जलोटासुद्धा दिसून आले. यावेळी त्यांना तापसीसाठी 'चौदहवीं के चांद' हे गाणं गायलं.

lakme fashion week 2021 : मोगऱ्याचा गजरा अन् झुमक्यांच्या फॅशनच न्यारी; अणवाणी रॅम्पवॉकमुळे चर्चेत आलीये तापसीची साडी

तापसीनं गोल्डन झुमक्यांसह केसात गजरा माळला होता आणि कपाळावर लाल टिकली लावली होती. आपल्या मेकअपला लाईट आयशॅडो आणि पिंक लिपस्टिकचा टच तिनं दिला होता.

lakme fashion week 2021 : मोगऱ्याचा गजरा अन् झुमक्यांच्या फॅशनच न्यारी; अणवाणी रॅम्पवॉकमुळे चर्चेत आलीये तापसीची साडी

(Image Credit- lakme fashion week 2021 , taapsee pannu)