तापसी पन्नू -ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली एका तेलुगू सिनेमामध्ये भूमिका करून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणार्या तापसीने तमिळ व मल्याळी भाषिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्यात. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या चष्मे बद्दूर या चित्रपटामध्ये भूमिका करून तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या पिंक या चित्रपटामध्ये तिची भूमिका होती. Read More
lakme fashion week 2021 : ही रेशमी साडी निऱ्या आणि ड्रेपच्या भागात लेव्हेंडर बेसवर सोनेरी रंगात डिजाईन केली असून ही साडी तापसीनं मॅचिग फूल स्लिव्हज ब्लाऊजवर कॅरी केली होती. ...