लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तापसी पन्नू

तापसी पन्नू, मराठी बातम्या

Taapsee pannu, Latest Marathi News

तापसी पन्नू -ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली एका तेलुगू सिनेमामध्ये भूमिका करून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणार्‍या तापसीने तमिळ व मल्याळी भाषिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्यात. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या चष्मे बद्दूर या चित्रपटामध्ये भूमिका करून तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या पिंक या चित्रपटामध्ये तिची भूमिका होती.
Read More
कोणीही गॉडफादर नसताना ही अभिनेत्री गाजवतेय बॉलिवूड, देतेय करिना, आलियाला टक्कर - Marathi News | Taapsee Pannu shares adorable throwback picture in school uniform | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोणीही गॉडफादर नसताना ही अभिनेत्री गाजवतेय बॉलिवूड, देतेय करिना, आलियाला टक्कर

हा फोटो या अभिनेत्रीच्या चाहत्यांना खूप आवडत असून या फोटोवर ते मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत.  ...

First Day Collection Of Mission Mangal: ‘मिशन मंगल’ची बंपर ओपनिंग, पहिल्याच दिवशी केली इतक्या कोटींची कमाई - Marathi News | akshay kumar movie mission mangal box office collection day 1 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :First Day Collection Of Mission Mangal: ‘मिशन मंगल’ची बंपर ओपनिंग, पहिल्याच दिवशी केली इतक्या कोटींची कमाई

अक्षय कुमार, विद्या बालन,तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा अशी दमदार स्टारकास्ट असलेला ‘मिशन मंगल’ हा सिनेमा काल स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने नवा विक्रम रचला. ...

बर्थडे गर्ल तापसी पन्नूचं फिटनेस सीक्रेट; जाणून घ्या वर्कआउट आणि डाएट प्लॅन - Marathi News | Atress tapsee pannu fitness secret workout and diet plan revealed know in detail | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :बर्थडे गर्ल तापसी पन्नूचं फिटनेस सीक्रेट; जाणून घ्या वर्कआउट आणि डाएट प्लॅन

जेव्हा गोष्ट बॉलिवूडच्या फिटनेस फ्रिक अभिनेत्रींची असते, त्यावेळी तापसी पन्नूचं नाव सर्वात अग्रेसर असतं. तापसी जेवढी मेहनत आपल्या अभिनयासाठी घेते, तेवढीच लक्ष ती आपल्या फिटनेसकडेही देत असते. ...

Birthday Special : या अभिनेत्रीला कधीकाळी मिळाला होता ‘बॅड लक हिरोईन’चा टॅग! - Marathi News | taapsee pannu birthday special, some unknown facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special : या अभिनेत्रीला कधीकाळी मिळाला होता ‘बॅड लक हिरोईन’चा टॅग!

कधी काळी हिला इंडस्ट्रीतले लोक हिला ‘बॅड लक हिरोईन’ म्हणायचे. पण आज ती बॉलिवूडची टॉप लीड अ‍ॅक्ट्रेस आहे. ...

लोकमत वुमेन समीट २०१९ : महिलाही हिरोच..ही परिवर्तनाची नांदी ! तापसी पन्नू  - Marathi News | Lokmat Women summit 2019 : women are heroes..the start of change .. Taapsee pannu | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकमत वुमेन समीट २०१९ : महिलाही हिरोच..ही परिवर्तनाची नांदी ! तापसी पन्नू 

हिरो म्हणजे आपला आदर्श. हा आदर्श स्त्रीही असू शकते. ...

जगाच्या नकाशावर भारताचे नाव उज्ज्वल करणाऱ्या या खेळाडूची भूमिका साकारणार तापसी - Marathi News | Tapassi will play the role of the player who shines the name of India on the world map | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जगाच्या नकाशावर भारताचे नाव उज्ज्वल करणाऱ्या या खेळाडूची भूमिका साकारणार तापसी

सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिकचा ट्रेंड सुरु आहे आणि या बायोपिकना प्रेक्षकांची पसंती सुद्धा मिळतेय. आता या लिस्टमध्ये आणखी एक भर पडली आहे. ...

चित्रपट चालतो तेव्हा तो पाहणारे केवळ पुरुष असतात का? तापसी पन्नू - Marathi News | 'Are the only men watching the movie while it is playing?taapsee pannu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चित्रपट चालतो तेव्हा तो पाहणारे केवळ पुरुष असतात का? तापसी पन्नू

आजही अभिनेता आणि अभिनेत्री यांच्या मानधनामध्ये  खूप तफावत आहे. ...

मला हिरोईन नव्हे हिरो व्हायचं आहे : तापसी पन्नू - Marathi News | I want to be a hero, not a heroine: Taapsee Paannu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मला हिरोईन नव्हे हिरो व्हायचं आहे : तापसी पन्नू

दरवेळी एखादा पुरुषच हिरो असतो असे नाही.हिरो या संज्ञेला जेंडरमध्ये बांधणे चुकीचे आहे... ...