शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

तापसी पन्नू

तापसी पन्नू -ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली एका तेलुगू सिनेमामध्ये भूमिका करून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणार्‍या तापसीने तमिळ व मल्याळी भाषिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्यात. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या चष्मे बद्दूर या चित्रपटामध्ये भूमिका करून तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या पिंक या चित्रपटामध्ये तिची भूमिका होती.

Read more

फिल्मी : अक्षय कुमारचा मल्टिस्टारर 'खेल खेल में' सिनेमा कसा आहे? समोर आला पहिला Review

फिल्मी : रहस्यमय कथानकासह परतली 'दिलरुबा', वाचा कसा आहे तापसी पन्नूचा सिनेमा

फिल्मी : पुन्हा एकदा मीडियावर निघाला तापसी पन्नूचा राग, लोक म्हणाले- दुसरी जया बच्चन! नेमकं काय घडलं?

फिल्मी : 'अनिल कपूरही तुमचे फॅन होतील', ऐश्वर्या-अविनाश नारकर यांच्या डान्स व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव

फिल्मी : एका खेळाने होणार सर्वांची पोलखोल! अक्षय कुमारच्या 'खेल खेल में'चा ट्रेलर रिलीज, महत्वाचा विषय समोर

फिल्मी : तापसी पन्नूच्या पतीचं पॅरिस ऑलिम्पिकसोबत कनेक्शन नेमकं काय? उत्तर ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

फिल्मी : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तापसी पन्नूही जाणार, बॅडमिंटनपटू मॅथियसशी लग्नानंतर पहिल्यांदाच लावणार हजेरी

फिल्मी : प्रेम, धोका अन् सूड... परफेक्ट मर्डर मिस्ट्री 'फिर आई हसीन दिलरुबा'चा ट्रेलर तुमच्या भेटीला, पाहिला का?

फिल्मी : अक्षय कुमारच्या आणखी एका नव्या सिनेमाची घोषणा, 'खेल खेल में' या खास दिवशी होणार रिलीज

फिल्मी : 'फिर आई हसीन दिलरुबा'मध्ये तापसी-विक्रांतसोबत दिसणार 'हा' अभिनेता, नव्या पोस्टरने वेधलं लक्ष