T20 World Cup 2024अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे २०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे. २० संघांचा सहभाग असलेला हा वर्ल्ड कप ३ ते ३० जून २०२४ या कालावधीत पार पडणार असून ५५ सामने खेळवले जाणार आहेत. Read More
IPL 2024 मध्ये विराट कोहलीने ७४१ धावा कुटून ऑरेंज कॅप नावावर केली. त्यामुळे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत त्याच्याकडून अशाच अविश्वसनीय कामगिरीची चाहत्यांना अपेक्षा आहे. ...