लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टी-20 क्रिकेट

टी-20 क्रिकेट

T20 cricket, Latest Marathi News

Video : ३९ वर्षीय फॅफ ड्यू प्लेसिसचा अविश्वसनीय झेप; सुपर किंग्सचा MI वर रोमहर्षक विजय  - Marathi News | Video : Faf Du Plessis taking Unbelievable catches at 39 age, Texas Super Kings beat MI New York by 17 runs in Major League Cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : ३९ वर्षीय फॅफ ड्यू प्लेसिसचा अविश्वसनीय झेप; सुपर किंग्सचा MI वर रोमहर्षक विजय 

Major League Cricket : अमेरिकेत सुरू असलेल्या मेजर लीग क्रिकेटमध्ये टेक्सास सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स न्यू यॉर्क यांच्यातली लढत अटतटीची झाली. ...

MLC 2023 : चेंडू आला अन् गोळीगत गेला! ड्वेन ब्राव्होचा गगनचुंबी षटकार; गोलंदाजाचा विश्वास बसेना - Marathi News |  Dwayne Bravo hits a 106 meter six off Anrich Nortje during the match between Texas Super Kings and Washington Freedom in MLC 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेंडू आला अन् गोळीगत गेला! ड्वेन ब्राव्होचा गगनचुंबी षटकार; गोलंदाजाचा विश्वास बसेना

dwayne bravo 106 m six : अमेरिकेत होत असलेल्या मेजर लीग क्रिकेट स्पर्धेत ड्वेन ब्राव्होने अप्रतिम फलंदाजी केली. ...

Video : मुंबई इंडियन्ससमोर नाइट रायडर्सचा संघ ५० धावांत गडगडला; टीम डेव्हिडच्या ८ चेंडूंत ४० धावा - Marathi News | Major League Cricket 2023, LA Knight Riders vs MI New York : MINY defended 155 by bowling LAKR out for 50 and won the contest by 105 runs. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : मुंबई इंडियन्ससमोर नाइट रायडर्सचा संघ ५० धावांत गडगडला; टीम डेव्हिडच्या ८ चेंडूंत ४० धावा

Major League Cricket 2023 - अमेरिकेत सुरू असलेल्या मेजर लीग क्रिकेटमध्ये मुंबई इंडियन्स न्यू यॉर्क संघाने काल लॉस अँजलिस नाइट रायडर्सवर १०५ धावांनी विजय मिळवला. ...

रोमहर्षक! ६ चेंडूंत ६ धावांची गरज, पहिला चेंडू चौकार नंतर गोलंदाजाची हॅटट्रिक अन् मग... Video - Marathi News | Watch Video : 4,W,W,W,4; Karim Janat's hat-trick not enough as Bangladesh beat Afghanistan by 2 wickets in last-over thriller | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोमहर्षक! ६ चेंडूंत ६ धावांची गरज, पहिला चेंडू चौकार नंतर गोलंदाजाची हॅटट्रिक अन् मग... Video

BAN vs AFG T20I : अफगाणिस्तानचा संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे आणि त्यांनी तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत  यजमान बांगलादेशचा पराभव केला. पण आजपासून सुरू झालेल्या पहिल्या ट्वेंटी-२०त थरार पाहायला मिळाला. ...

IND vs BAN : हरमनप्रीत कौरचा नकोसा विक्रम, रोहित शर्माला टाकले मागे; भारत शंभरीच्या आत गडगडला - Marathi News | IND vs BAN : Harmanpreet Kaur is the first Indian captain to get out for a golden duck against Bangladesh in T20Is (men/women, senior/junior), Bangladesh as they restrict India to 95/8. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हरमनप्रीत कौरचा नकोसा विक्रम, रोहित शर्माला टाकले मागे; भारत शंभरीच्या आत गडगडला

IND vs BAN 2nd T20I : बांगलादेशविरुद्ध पहिल्या ट्वेंटी-२०त विजय मिळवणाऱ्या भारतीय महिला संघाला दुसऱ्या सामन्यात अतिआत्मविश्वास नडला. ...

६,६,६,१,६,NB१,६! अश्विनच्या संघावर २१ वर्षीय फलंदाज भारी पडला, ६ चेंडूंत सामना खिशात टाकला  - Marathi News | Watch Video : 37 needed in 12 balls - 6,6,6,1,6,N1,6; insane striking from Rithik Easwaran and Ajitesh Guruswamy in TNPL Qualifier | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :६,६,६,१,६,NB१,६! अश्विनच्या संघावर २१ वर्षीय फलंदाज भारी पडला, ६ चेंडूंत सामना खिशात टाकला 

TNPL 2023 Qualifier 2 : तामिळनाडू प्रीमियर लीग २०२३ मध्ये नेल्लई रॉयल किंग्स अंतिम फेरीत पोहोचणारा दुसरा संघ ठरला. ...

भारतीय कर्णधारांमध्ये रस्सीखेच! हरमनप्रीतच्या 'विराट' खेळीने रोहितचा मोठा विक्रम मोडीत - Marathi News | Harmanpreet Kaur has overtaken Rohit Sharma in the list of players who have won the man of the match award for the most number of times as Indian captain in T20Is | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय कर्णधारांमध्ये रस्सीखेच! हरमनच्या 'विराट' खेळीने रोहितचा मोठा विक्रम मोडीत

harmanpreet kaur records : भारतीय संघाने सांघिक खेळीच्या जोरावर यजमान बांगलादेशला पराभवाची धूळ चारली. ...

PSL मधील मुलतान सुलतान संघाच्या मालकाची आत्महत्या - Marathi News | The owner of Multan Sultans in the Pakistan Super League, Alamgir Khan Tareen, has committed suicide | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :PSL मधील मुलतान सुलतान संघाच्या मालकाची आत्महत्या

डेव्हिड मिलर, रिली रोसोवू, शान मसूद, वेन पार्नेल, टीम डेव्हिड, कार्लोस ब्रेथवेट, मोहम्मद रिझवान या आंतरराष्ट्रीय स्टार्सची फौज या संघाकडे आहे.  ...