IPL 2024, Royal Challengers Bengaluru vs Sunrisers Hyderabad Marathi Live : IPL 2024 मध्ये सनरायझर्स हैदराबादचे नाणे पुन्हा एकदा खणखणीत वाजले. ट्रॅव्हिस हेड ( १०२), हेनरिच क्लासेन ( ६७) यांनी तुफान फटकेबाजी केली. अभिषेक शर्मा, अब्दुल समद व एडन मार्कर ...